Home / महाराष्ट्र / अगोदर माणसांना जगू...

महाराष्ट्र

अगोदर माणसांना जगू द्या, मग ऑक्सिजन पुरवठा बंद करा..

अगोदर माणसांना जगू द्या, मग ऑक्सिजन पुरवठा बंद करा..

अगोदर माणसांना जगू द्या, मग ऑक्सिजन पुरवठा बंद करा :- संभाजी ब्रिगेड 

महाराष्ट्र (वृत्तसंस्था ): राष्ट्र संत तुकाराम महाराज यांनी मर्म जाणून 16 व्या शतकात वृक्ष वल्ली आम्हा सोयरे, वन चेरे ह्या काव्यमय पंगतीतून देशाला नवे तर जगाला वृक्ष कसे महत्वाचे आहे हे सांगून गेले ऑक्सिजनचे महत्त्व कोरोना महामारीमुळे प्रत्येकाला समजले  ऑक्सिजन अभावी देशात, जगात  महाराष्ट्रात हजारो लोकं तडफडून मरण पावली.हे दुर्दैव सद्धबुद्धीचे म्हणायचे का ?  अडचणीच्या काळात उद्योग व्यवसायासाठी चालणाऱ्या  कंपन्यातील ८०% ऑक्सीजन माणसांना वापरला गेला.तर  इतर राज्यातून तसेच परदेशातून सुद्धा ऑक्सिजन अडचणीच्या काळात मागवावा लागला. महाराष्ट्रावरचे संकट अजून तळलेले नाही वेगळी वेगळी महामारी तोंड वर काढत आहे. त्यामुळे सध्याची औद्योगिक वापरातील  ऑक्सिजन वापरण्याची  परिस्थिती काही काळ चालूच ठेवली पाहिजे. कारण कोरोना रुग्णांचा आकडा सध्या जरी कमी असला तरी ही वादळापूर्वीची शांतता आहे. लाॕकडाऊन उठवून लोकांना जर बाहेर पडण्याच्या सवलती मिळाल्या व परंत  कोरोना महामारी पसरू शकते तसेच व्यक्सीन ढोस 70% बाकी आहे जरी उद्योग, कामगार जगलाच पाहिजे. मात्र त्याअगोदर माणसाचा जीव सर्वश्रेष्ठ आहे. माणूस जिवंत राहिला तर सगळं व्यवस्थित चालू राहू शकतं. त्यामुळे पुणे जिल्हाधिकारी व महाराष्ट्र सरकार यांना विनंती आहे की, औद्योगिक व्यवसाय चालू करण्याच्या गडबडीत माणसाचा ऑक्सिजन बंद करू नका.संत विचाराचा संदेश आजही समजला नसेल व 33कोटी वृक्ष लागवड योजना गेली तर कोठे हे विचारण्याची कार्यक्षमता नसली तरी मनुष्य जीव हा अनमोल आहे. त्याची किंमत लावता येत नसताना उगेचं महत्व कस्याला देता त्यापेक्षा आता गरज लक्षात घेऊन तर कोणताही निर्णय घ्या असा सल्ला संतोष शिंदे राज्य संघटन अध्यक्ष संभाजी ब्रिगेड यांनी दिला, मर्म जाणा कर्माचे फळ मिळेल. जे योग्य तेच करा, गरीब प्रजेला वाचवा, प्रज्या जगली तर राजा जगेल याचे भान विसरू नका, हा उपदेश नसून गरज आहे. 

महाराष्ट्र अजूनही कृत्रिम ऑक्सिजन स्वयंपूर्ण नाही. कोरोना काळात औद्योगिक कंपन्यांमधील ऑक्सिजन वापरावर निर्बंध घालण्यात आले होते. कोरोना रुग्णालयांमध्ये औद्योगिक कंपनींमधील सुमारे 80 टक्के वापरला जात होता. मात्र, आता कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. तसेच, ऑक्सिजनची मागणीही कमी झाली आहे. महामारी चा प्रादुर्भाव पाहता परत रुग्णांची संख्या वाढू शकते त्यामुळे जिल्हा प्रशासनाने गडबडीत त्यामुळे औद्योगिक कंपन्यांना ऑक्सिजन पुरवठा पुर्ववत करण्याचा  निर्णय घेऊ नये महाराष्ट्रातील जनता आजही ऑक्सिजन बेड साठी तडफडत आहे, हे विसरून चालणार नाही.

ताज्या बातम्या

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन. 10 January, 2025

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.

वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...