*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे*
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
Reg No. MH-36-0010493
जीवित हानी नाही वित्तहानी कायमच, अठराविश्व् दारिद्र्य छोटया व्यवसाईकावर निर्माण झाले.
वणी: तालूक्यातील तीन विविध ठिकाणी आज अचानक आगीच्या घटना उघडकीस आल्या यात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे यात प्रथम कायर, चिखलगाव, वणीचा आगीत समावेश आहे.
याविषयी सविस्तर वृत्त असे की, कायर ईथे गुरूवर मध्ये राञी ही आग लागल्याची घटना घडली असुनात यात दोन दुकानतील सै. मुस्तफा चे टेलीफोन व संजय ताजने याचे किराणा दुकान जळून खाक झाले यात लाखो रुपयांचे नुकसान झाले ही आग कशी लागली समजले नाही तर गुरुवारी रात्री ११-३० दरम्यान उभ्या ट्रक क्र एम एच 35 ए व्ही 0098 ला अचानक आग लागली यात वाहनांची कॅबिन व ईन्जन जळून भस्म झाले वजाहद अहेमद हे माजरी येथील असुन त्यानी आपले वाहन कोळसा भरण्यासाठी वणी लालपुलीया परीसरात आनले परतु कोळसा नसल्याने वाहन चालक याने वाहन तीथे उभा करून सुट्टी केली परतू राञी अचानक या वाहनाने पेट घेतला व सम्पूर्ण ट्रक जळाल्याने यात दोन लाखाचे नुकसान झाले असुन हा ट्रक अज्ञात वेक्तीने जाळल्या चा संश्य व्यक्त केला जात आहे. राञी १२ वाजता राज्य गृहमंत्रीत यवतमाळ वरून वरोरा कडे गेल्याने पोलीस बंदोबस्त या मार्गावर होता त्यामुळे ही गोष्ट लवकर निदर्शनास आली व तात्काळ हा ट्रक विझविला व या मुळे मोठी हानी टळली जवळच सबस्टेशन असल्याने मोठी घटना टळली तर तीसरी घटना आज पाहाटे ४ वाजता घडली न्यायाधीश निवास समोर अचानक कूलर खस चे दुकान दिलीप मिलमिले याचे आहे याचे दुकान अचानक पेटल व पाहता पाहता मोठा भडका ऊडाला व सम्पूर्ण परीसरला ही आग ताब्यात घेणार पन वणी पोलीसनी जागृततेतून अग्नीशमन विभागात सुचीत करून हि आग आटोक्यात अानली नाही तर जवळील पेट्रोल पम्प ला मोठा धक्का होता या आगीत ५० हजार रुपयांचे नुकसान झाले अशी माहिती दुकान मालक यानी दिली आहे या घटने मध्ये वणी अग्निशमन विभाग च्या चमुना चागली कामगिरी केली आहे, त्याच्या कार्यामुळे आगीवर नियंत्रण प्राप्त झाले. पुढील तपास ठाणेदार वैभव जाधव वणी व सचिन लुले शिरपुर याच्या मार्गदर्शन खाली सुरू आहेत.
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...
*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...
झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...
वणीः- राष्ट्रीय पातळीवर छत्तीसगढ राज्यातील दुर्ग येथे दिनांक २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या दरम्यान राष्ट्रीय पातळीवर...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...