आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
Reg No. MH-36-0010493
लाॅखो रूपयाचा कापूस जळाला, आंग गारगोटी पसून लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे !
वणी : ब्रांम्हणी चौफुली पासून काही अंतरावर असलेल्या मांहाविरा अंग्रो प्रांयव्हेट ली च्या जीनीग मध्ये कापसाची खरेदी सूरू असुन आज दुपारी १ वाजता दरम्यान कापुस प्रोसेस प्रक्रीया चालू असताना,
अचानक कापसाला आंग लागली यात लाखो रूपयांचे नुकसान झाले असुन एक मोठी घटना टळली आहे.
या विषय सविस्तर वृत्त असे कि, शेतकऱ्यांची कापुस विक्री मोठ्या प्रमाणात चालू असुन त्यावर जिनींग मध्ये प्रोसेस करून कापुस गाठी बनवने चालु असते अस्यातच माहाविरा अंग्रो प्रायव्हेट ली च्या जीनीग मध्ये खरेदी कापसावर प्रोसेस प्रक्रिया चालू असताना कापसाच्या रेच्या मध्ये गारगोटी चा दगळ आल्याने कापूस रेच्या मध्ये आंग कूरपडत गेली नंतर प्रेसीग प्रक्रिया चालु असताना आंगीने रौद्ररूप धार केले पाहता -पाहता ही आग आटोक्या बाहेर झाली त्यामुळे मोठी ताराबळा उडाली ही आग विझविण्यासाठी सर्व साधनाचा ऊपयोग करून सुधा आंग आटोक्यातन न आल्याने सुरक्षेच्या दृष्टीने नगर परिषद चे अग्नीशमन बोलविण्यात आले त्या मुळे ही आंग आटोक्यात आली पण या आगी मध्ये कापसाचे अनेक रेचे,प्रेसीग मशीन, कापूस ,विघुत साहित्य मोटर व इतर साहित्याचे आर्थिक नुकसान झाले यात नुकसानीचा नेमका आकडा समजला नसुन या घटने मध्ये लाखो चे नुकसान झाले आहे ही आग जेव्हा लागली तेव्हा सी सी आय चा कापुस हजारो किट्टल जवळच साठवुन होता तर कापसाच्या गाठी पण जवळच काही अंतरावर होत्या पण सुदैवाने मोठी हानी टळली आहे.
वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...
*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...
वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...
वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...
*वाघाच्या हल्यात दाबगांवचा गुराखी गंभीर जखमी* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-सावली - सावली तालुक्यातील...
वणी:- तालुक्यातील नवसाला पावणारा शिवेचा मारोती देवस्थान शिंदोला येथे दरवर्षी यात्रा भरविण्यात येत आहे. यात्रे निमित्त...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...