*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न*
*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...
Reg No. MH-36-0010493
मोठी हानी टळली:
वणी: शहरातील नादेपेरा रोड वरील प्रतिष्ठित सेवन स्टार सुपर माॅलच्या दुसऱ्या मजल्यावर अचानक आग लागली ही आग ७-१५ दरम्यान लागली असून डकटीग कुलर मध्ये अचानक आग लागली ही आग समोर खुरपडत जाऊन तीने रौद्ररूप धारण करून आगीचा भडका ऊडाला त्या मुळे माल मध्ये सामान खरेदी करनारे तेथील कर्मचारी व परिसरातील लोकांची यात तारबड उडाली परतू काही शनात ही आग आटोक्यात आणली व जवळच विधुत विभागाचे कार्यालय असलेल्याने त्यानी तात्परता दाखवून विघुत पुरवठा खंडीत केला त्यामुळे मोठी जीवीत व वित्तहानी टळली आहे. वृत्तलिही पर्यन्त नुकसानीचा अंदाजा लागला नोव्हता परतू ही आग किरकोळ स्वरूपाची असावी अशी शंका प्रत्यक्ष दक्षणी लोकानी सांगितले व मोठी हानी टळली असे मत वेक्त केले आहे. ही आग कशाने लागली हे वृत्त लिहीपर्यत कळले नाही.
*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...
*तालुका कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष निलेश संगमवार भाजपात..* *आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये इनकमिंग...
*श्री गजानन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर* शुभेच्छुक:*डॉ.कपिल गेडाम यांच्याकडून नवीन वर्षानिमित्त हार्दिक...
*ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यासाठी Evm मशीन हटाव बाबत भारत बंद मधे केला निषेध* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी : वणी शहरातील व परिसरातील खास खव्ययांसाठी व्हेज -नॉनव्हेज पदार्थांची विशेष मेजवानी सह भरपूर वरायटी युक्त हॉटेल...
वणी :चांदा शिक्षण प्रसारक मंडळ,चंद्रपूर द्वारा संचालित जनता विद्यालय वणी . येथे आज दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी निरोप...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...