रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
आयडिया मोबाईल टॉवरच्या जनरेटरला आग, चार लाखाचे नुकसानीचा प्राथमिक अंदाज
वणी: शहरातील मध्यवस्तीत असलेल्या विरणी चौक परिसरात मध्ये भीषण आगीची घटना घडली असून या मोबाईल टावर जनरेटर जळून खाक झाले आहे
याविषयी सविस्तर वृत्त असे की आज रात्री नऊ वाजून पंचवीस मिनिटांनी विराणीचौक परिसरामध्ये बँक ऑफ बडोदा त्यावरची आयडिया कंपनीचे मोबाईल टॉवर असून त्यांची जनरेटर बँकेच्या मागे दाट वस्तीत एका घरात ठेवले असून यास आज अचानक आग लागली पाहता-पाहता आगीने रौद्र रूप धारण केले या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता अग्निशमन दलाचे वाहन व दाट वस्ती असल्याने थोडा विलंब झाला असून मोठी घटना टळली असुन घटने वर लगेच नियंत्रण मिळाले आहे या आगीमुळे शहरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता तर मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती जमादार कांबळे यांनी घटनास्थळी पोहोचून त्यांनी तेथील लोकांवर नियंत्रण मिळविले तर अग्निशमन विभागाचे चालक जाधव यांनी क्षणाचा विलंब न करता लगेच अग्निशमन विभागाचे वाहन तिथे पोचविले व मोठी घटना घडली या नियमन मिळविले आगीमध्ये चार लाखांचे नुकसान झाले वायर, जनरेटर जळाल्याचे अंदाज असून या चार लाखाचा नुकसानीचा प्राथमिक अंदाज आहे हीआग शाटसकिट नेलागली असावी असा अंदाज लावण्यात येत आहे
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...