खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता (वृत्तसंस्था): देश व जेग हे आज 21व्या शेतकच्या उम्रठ्यावर पोचून जगाने विज्ञानाच्या कसोठीतुन ग्रहावर सुद्धा विजय प्राप्त केला हे देशाने सुद्धा मान्य केले, पण भारतात आजही मानवतेच्या बाबत विषमता दिसून येत असल्याने 85%जनता आजही जीवन जगण्याच्या अन्न, वस्त्र, निवारा, या सह शिक्षण व आरोग्य ही समस्या जठील होत चाली असून याच व्यवस्थेचा बळी युगल हा 4वर्षीय शिदोला गावाचा बालक ठरला असून भारतीय सस्कृतीने मानवतेला दिलेली देण म्हणजे मानवानी माणसाशी माणसा प्रमाणे वागणे, हे कृतीत उतरविण्याचे काम वणीकर करीत असून त्या मदतीला राम कृषि केंद्र संचालक नितीन ठाकरे यानी युगच्या आरोग्य दुरुस्ती साठी भरीव मदत करून 5000रुपये त्याच्या कुटूंबियांना दिले आहे, युग आयुष्य जगण्याच्या चक्रगुफेत अडकला असून भारतीय व्यवस्थेने निर्माण केलेली आजची पैसा हा सर्व श्रेष्ठ या तत्व प्रणालीने वैद्यकीय उपाय हा त्याला जीवन दान देऊ शेकतो की नाही हे, विश्वार्थ हरवलेल्या वैद्यकीय प्रणालीच्या व्यवस्थे वरून समोर येतील हे जरी खरे असले तरी मानव सेवा ईश्वर सेवा हे वैद्यकीय सल्लागार कितपत योग्य दिशेने उपाय करून युगच्या जीवनातील युगपाहण्याची दिशा दाखवतील हे इलाजावरून समोर येतील. सेवकाच्या सेवा देण्याचे फलीत योग्य असले तर युगच्या जीवनात बद्दल नकीच दिसून येतील असे सर्व सामान्यात बोलें जात आहे.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...