वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
सहकारी बँकेकडून आर्थिक मदत
सिंदेवाही: आगीमुळे संपूर्ण घर भस्मसात झालेल्या कुटुंबाला दि चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा सिंदेवाही च्या वतीने आर्थिक मदत देण्यात आली. जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते आर्थिक मदतीचा धनादेश वाटप करण्यात आला.
स्थानिक राम मंदिर चौकातील रहिवासी देवराव बाळूजी ठाकरे व संजय बाळूजी ठाकरे यांचे घर आग लागल्यामुळे बेचिराख झाले होते. सदर दोन्ही कुटुंबांना दि चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा सिंदेवाही च्या वतीने नुकतीचआर्थिक मदत देण्यात आली. दि चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष सिंग रावत यांच्या सहकार्याने पालक मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते धनादेश देण्यात आला. यावेळी सिंदेवाही नगरपंचायत चे नगराध्यक्षा आशाताई गंडाटे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश पाटील देवतळे, उपाध्यक्ष स्वप्निल कावळे, शहर नगर काँग्रेसचे अध्यक्ष सुनील उट्टलवार, सिंदेवाही तालुका काँग्रेसचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य रमाकांत लोधे, शाखा व्यवस्थापक नीलकंठराव लेन्झे, नगरसेवक व व्यापारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...