खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
न.प.समोर अनुकंपा धारकांचे दोन दिवसापासुन सुरु होते आमरण उपोषण
वणी : नगर परीषद येथील अनुकंपा धारकांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती मिळत नसल्याने अखेर अनुकंपा धारकांनी उपोषणाचे अस्त्र उगारले होते. त्यांनी सोमवारी दि.१३ सप्टेंबर ला न.प.समोरच उपोषणाला सुरुवात केली होती. पहिल्या दिवशी उपोषण मंडपाकडे कोनी फिरकुनही पाहीले नाही. मात्र दुसऱ्या दिवशी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी पुढाकार घेत उपोषण मंडपाला भेट देऊन उपोषण कर्त्यांशी चर्चा करून व त्यांना पुर्ण सहकार्य करत जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवुन अनुकंपाधाकांच्या नियुक्ती बाबत प्रयत्न करण्याचे आस्वासन दिले. यानंतर नगराध्यक्षांनी उपोषण कर्त्याला नींबु पाणी पाजुन उपोषणाची सांगता करण्यांत आली.
सविस्तर असे की, गत १० वर्षापासून अनुकंप धारकांना नौकरी मिळाली नाही. त्यांनी याबाबत अनेक वेळा न.प.कडे विचारणा केली असता, तुमचा ठराव मांडण्यात येईल, यापलीकडे कुठलेच उत्तर अनुकंपा धारकांना मिळाले नाही. शिवाय न.प कार्यालयातील जुण्या कर्मचाऱ्यांना बढती देऊन रीक्त पदावर अनुकंपा धारकांची नियुक्ती करण्यात यावी ही मागणी त्यांनी वारंवार केली असता.आजपर्यंत अनुकंपा धारकांना न्याय न मिळाल्यामुळे अखेर अनुकंपा धारकांनी आमरण उपोषणाचे शस्त्र उपजले होते.शिवाय शंकर व्यंकटी झाडे अनुकंप धारकांचा तपशील मागण्यात आला असुन या उपोषण कर्त्या मध्ये ९ व्यक्ती शामिल असुन एकंदरीत एकुन २३ जन अनुकंपाचे उमेदवार असून त्यांना तात्काळ घेण्यात यावे या मागणीसह अनुकंपा धारकांनी न.प.समोर सोमवार पासुन आमरण उपोषण सुरु केले होते. अखेर नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्या पुढाकारातुन उपोषणाची सांगता करण्यांत आली.
यावेळी मुख्याधीकारी अभिजीत वायकोस, माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक पांडुरंग टोंगे,वंचितचे नेते मंगल तेलंग, किशोर मुन, राष्ट्रवादीचे युवा शहर अध्यक्ष प्रेमकुमार उर्फ निखिल ढुरके, शहर महासचिव समिर खान रहिम खान, शहर उपाध्यक्ष श्रीकांत ऐकरे ईत्यादी उपस्थित होते.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...