Home / चंद्रपूर - जिल्हा / अखेर त्या वादग्रस्त...

चंद्रपूर - जिल्हा

अखेर त्या वादग्रस्त कुसुंबी गावठाणाची  ग्रामपंचायतीमध्ये नोंद गृह कर पाणीपट्टी आकारणी लागू    

अखेर त्या वादग्रस्त कुसुंबी गावठाणाची  ग्रामपंचायतीमध्ये नोंद गृह कर पाणीपट्टी आकारणी लागू    

अखेर त्या वादग्रस्त कुसुंबी गावठाणाची  ग्रामपंचायतीमध्ये नोंद गृह कर पाणीपट्टी आकारणी लागू

जिवती:  माणिकगड सिमेंट कंपनी व आत्ताचे अल्ट्रटेक सिमेंट कंपनी मधील विवादित जमिनीवर आदिवासींनी आपला कबजा केला असून या साठी राष्ट्रवादी काँग्रेस चे चंद्रपूर जिला  उपाध्यक्ष आबिद अली याच्या मागणीला यश आले असून स्वातंत्रपूर्व काळातील मोजा कुसुंबी हे गाव 1947 ते 1999 पर्यंतच्या सर्व गाव नकाशामध्ये गावठाणाची सातबारा स्वतंत्र असून नोंदी आहेत या ठिकाणी पूर्वीपासून आदिवासी कोलाम समाजाचे 42 घर होती पूर्वी हे गाव शेनगाव ग्रामपंचायत हद्दीमध्ये होते नंतर विभाजन होऊन या गावाचा समावेश आसापुर या  ग्रामपंचायतीमध्ये करण्यात आला होता 1981 ते 84 दरम्यान माणिकगड सिमेंट कंपनी ने चुनखडी उत्खननासाठी 28 आदिवासी शेतकऱ्यांची  जमीन पुष्ट अधिकार प्राप्त करून  चुनखडी काढण्यात आली शासनाकडून वीस वर्षाच्या लीज करार आधारे चुनखडी दगड काढण्यात आले.

या ठिकाणी गावठाण व समशानभूमी अस्तित्वात असताना कंपनीने कब्जा करण्याचा प्रयत्न केला येथील समशान भूमी उद्ध्वस्त केली मात्र कुसुंबी येथील आदिवासी कोलाम समाजाच्या बेचाळीस सही कुटुंबांनी घर बांधून कुटुंबासह खदान क्रमांक 1 मध्ये गावठाणात घरे बांधून कुटुंबासह राहायला सुरुवात केली याठिकाणी ग्रामपंचायतीने सर्व कुटुंबाचे सर्वेक्षण करून कागदपत्रे व पुरावे आधारे ही मालकी आदिवासी कोलामांची असल्यामुळे व महसुली रेकॉर्डमध्ये गावठाणाची नोंद असल्याने सर्व कुटुंबाची नमुना 8 व नमुना 9 मध्ये नोंदी घेऊन घर टॅक्स व पाणीपट्टी कर वसूल करून मालमत्तेच्या नोंदी ग्रामपंचायत रेकॉर्ड वर घेतल्यामुळे या कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजना तसेच आदिवासी कोलाम शबरी आवास योजना अंतर्गत घर मंजूर करावी अशी मागणी आदिवासी विकास विभागाकडे करण्यात आली आहे.

तसेच या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा दूर असल्यामुळे कूपनलिका व विद्युतीकरण करण्याची मागणी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आबिद अली यांनी केली असून ग्रामपंचायतीने कुसुंबी येथील कोलाम आदिवासी यांच्या मूलभूत आवश्यक गरजा चा आराखडा तयार करावा व यांना पक्की घरे विज पाण्याची सुविधा करावी हे भाग आदिवासी उपयोजने समाविष्ट असून पेसा अंतर्गत येत असल्यामुळे तेथील दारिद्र्य रेषेखालील व गरीब कुटुंबांना विकासाच्या प्रवाह मध्ये सहभागी करून घेण्यासाठी पंचायत समितीने येथील मागणीचा विचार करावा असेही पत्रात नमूद केले आहे अखेर आदिवासी कोलाम समाजाला  कर आकारणी झाल्यामुळे गावठाणाच्या विकासासाठी चालना मिळेल असे आशेचे किरण दिसू लागले आहे.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...