रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
अखेर अडेगाव येथे कोरोना लसिकरण केंद्र मंजूर 1 एप्रिल पासून लसिकरणाला सुरुवात होनार
वणी: संपूर्ण महाराष्ट्रत कोरोनरी दुसरी लाट आली असुन यावर उपाय म्हणून कोरोना लस लावने गरजेचे आह, यवतमाळ जिल्ह्यातील अती दुर्रगम झरी-जामनी तालुक्यातील अडेगाव उपकेंद्रावर लसिकरण सुरु करण्या करिता सरपंच सिमा लालसरे व ग्रामपंचयात सदस्यानी तालुका आरोग्य अधिकारी गेडाम साहेबांनकडे अडेगाव येथे लसिकरण केंद्र सुरु करन्याची मागणी निवेदनातून केली असता आरोग्य विभागाने अडेगाव येथे लसिकरण केंद्रास मंजूरी दिली या लसिकरण केंद्रा मुड़े खातेरा,येड़त,येड़सी,या गावातील नागरिकांना या केंद्राचा लाभ होणार आहे.
मुकुटबंन ला येथे जाण्या करिता नागरिकांना होणाऱ्या त्रास या लसिकरण केंद्र मुळे कमी होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
या वेळी ग्रामपंचायत येथे आरोग्य विभागाचे डॉ गेडाम साहेब ,डॉ पंडित ,डॉ ढगले, कोवे मॅडम ,कडेलवार मॅडम ,व इतर कर्मचारी सोबत मंगेश पाचभाई ,सरपंच सिमा लालसरे,ग्रा.सदश.संजय आत्राम,वंदना पेटकर,सविता आसुटकर,गंगा काटकर,ग्रा.कर्मचारी दत्ता पाल,गणेश झाड़े,गावातील राहुल ठाकुर,अनिल पारखी,बाल्या पाचभाई,दत्ता लालसरे आदि अडेगाव वासियानी गरज लक्षात घेऊन सात दिल्या बद्दल डॉ गेडाम व्यवस्थापक व आरोग्य विभागाचे आभार मानले.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...