Home / महाराष्ट्र / विवाहित महिलेचा विनयभंग...

महाराष्ट्र

विवाहित महिलेचा विनयभंग केल्यामुळे गुन्हा दाखल

विवाहित महिलेचा विनयभंग केल्यामुळे गुन्हा दाखल

वणी: पंचशील नगर येथे रहात असलेल्या महिलेच्या पतीचा  व्यवसाय भाजीपाल्याचा असल्याने ती भाजीपाला आणण्याकरिता बाजारात जात असताना इंदिरा नगर येथील २६ वर्षीय व्यक्ती हा नेहमी तिचा पाठलाग करून मार्गांवर राहायचा. 

अश्यातच  साईनगरी जवळ तिला रस्त्यात अडवून तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न  केला व सोमवारी ५ एप्रिल रोजी नेहमी प्रमाणे ती भाजीपाला खरेदी करून घराकडे जात असतांना या युवकाने तिला रस्त्यात अडवून  बोलण्याकरिता तिच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. ती प्रतिसाद देत नसल्याचे पाहून तो जोर जोराने ओरडून तिला आवाज देऊ लागला. या सर्व प्रकाराने चिडलेल्या विवाहितेने त्याला मारण्याकरिता हात उगारला असता त्याने तिचा हात पकडून मुरगळला व  तिची बदनामी करण्याची धमकी दिली. 

त्याच्या या पराक्रमाने महिला चांगलीच धास्तावली. तिने हा सर्व प्रकार आपल्या पतीला सांगितला.  ६ एप्रिलला शेजारील व्यक्तींकडून त्याच्या विषयी माहिती मिळविली व त्याचे नाव माहीती झाल्या वर तीने सोमवारी ६ एप्रिलला रात्री ८ वाजता महिला व तिच्या पतीने थेट पोलिस स्टेशन गाठून वाईट हेतू साध्य करू पाहणाऱ्या त्या युवका विरुद्ध रीतसर तक्रार नोंदविली. तक्रार प्राप्त होताच डीबी पथकाने आरोपीचा शोध घेऊन तत्काळ त्याला अटक केली. पोलिसांनी आरोपी युवा विरुद्ध भादंवि च्या कलम ३४१, ३५४(अ), ३५४(ड), ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

ताज्या बातम्या

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...