खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
तक्रार दाखल झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
भारतीय वार्ता (वणी विधानसभा): धिरज दिगांबर पाते (32) रा.वासेकर ले आउट वणी असे फिर्यादी नगरसेवकाचे नाव आहे. नगर सेवक धिरज दिगांबर पाते यांनी दि.१३ सप्टेंबर रोजी नगर परिषद वणी येथे अधीकार अधिनियम अन्वये दि. 3/08/2018 रोजी इतिव्रुत्ताच्या सत्य प्रतिची माहिती मागीतली होती. या बाबतचा राग मनात धरुन आज दि.16 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 10:45 वाजताचे सुमारास नगराध्यक्ष श्री तारेंद्र गंगाधरराव बोर्डे यांचा नगर सेवक धिरज पाते यांना फोन आला की, तुम्ही दिलेल्या तक्रारी संदर्भात काय बोलायचे आहे त्याबाबत माझ्या केबिनला या,असे सांगीतल्याने पाते हे नगरपरिषद वणी येथे नगराध्यक्षांच्या केबीन मध्ये गेले असता त्यांनी तु माझी कंप्लेंट केली असे म्हणत मी तुला पाहून घेईल व तुझे कामे कोणते आहे असे म्हणुन धमकी दिली व तु कुठंही भेटला तर पाहून घेईल, मी का करू शकतो माझी पोच कुठवरी आहे हे तुला माहिती आहे. मी तुला कोणत्याही खोटया प्रकरणामध्ये कधीहि अडकऊ शकतो व तुझ्या जिवाचे काही करू शकतो असे म्हटल्यानंतर धिरज यांनी नगराध्यक्षांना भाऊ मी तुमची कुठलीही तक्रार केली नाही मी फक्त सभेची माहिती मांगीतली असे म्हणुन धिरज केबिनच्या बाहेर निघून गेले. त्यानंतर नगराध्यक्ष कडुन जिवाला धोका असल्याने धिरज पाते यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली. या तक्रारीवरुन पोलीसांनी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...