रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
यातील सात आरोपी अटकेत तर ३० लाखाचे ट्रक व तीन लाख ३७ हजाराचा कोळसा जप्त
वणी: वे.को.ली कडुन लघु उद्योगांना अनुदानावर कोळसा वितरीत केला जातो माञ हा कोळसा लघु उद्योगांकरिता न वापरता तो खुल्या बाजारात जास्त दराने विक्री करून शासनाची फसगत होत असल्याचे लक्षात आले असताना वणी पोलिसांनी तीन ट्रक अनुदानित कोळसा लालपूलीया परीसरातील कोळसा डेपो वरून पकडला. यात आठ व्यक्तीना ताब्यात घेतले असून यात डीओ मालक, कोळसा दलाल, कोळसा प्लाट मालक, व ट्रक चालक याचा समावेश असून एकंदर 33 लाख ३७ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या संदर्भाची वणी पोलिसांना गुप्त माहिती समजली की लालपूलीया परीसरात तीन ट्रक क्रमांक एम. एच. 34 ए बी 5475, एम एच 3४ ए बी 3174, एम एच 34ए व्ही 0932, ह्या वाहना मधुन नीलजई डीप कोळसा खाणीतुन कोळसा भरून प्राईड मेटल ईडस्ट्रीज एम आय डी सि नागपूर ईथे डीओ प्रमाने कोळसा घेऊन जाणारे हे तीन ट्रक लालपूलीया परीसरात परस्पर विक्री केली जात आहे अशी माहिती वरून वणी पोलीसांनी घटनास्थळी जाऊन तीन ट्रक पकडली व पंचा समक्ष पंचनामा केला व यात समाविष्ट असलेले आरोपी पकडले यात डीओ मालक शहजाद संचालक प्राईड मेटल ईडस्ट्रीज नागपूर कोळसा दलाल अटल बिहारी लोकेष्वराद गीरी ४० रा मंगलम पार्क , कोळसा प्लांट मालक ईमरान कमरुद्दीन सैय्यद ३२ रा वणी, अब्दुल करीम शेख कासम ऊर्फ बबलू दीवाणजी शास्त्री नगर, सुनील शामराव काळे ४२ रा गणेशपुर ट्रक चालक मुकेश गणेश चौधरी ४२ रा घुगुस, अमरनाथ गयाप्रसाद निशाद २८ रा. फतेपूर,रामविलास रानलखन भारद्वाज ३३ रा घुगुस यांना या प्रकरणी संगमत करून एकंदर ७५-४६ टन कोळसा कीमत ३ लाख ७७ हजारस ३०० रूपये च्या किमतीच्या कोळसा ची अफरातफर करून नफा मिळविण्यासाठी चा ऊदेश ठेऊन चोरट्या मार्गाने कोळसा विक्री करून अधीक लाभ मिळविण्यासाठी शासनाच्या नियमाचा भंग केला त्या मुळे कायदेशीर कारवाई करून या आरोपी विरूध्द भा. द. वी. ३७९,४०७,४११,(३४) अंर्तगत गुन्हा नोंद करून अटक केली हा प्रकार बुधवारी सायंकाळी ते गुरूवारी पर्यंत चालला या प्रकरणी ऊपवीभागीय पोलीस अधीक्षक संजय पुज्जलवार, ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शन खाली डीबी प्रमुख गोपाल जाधव सुदर्शन वाटोळे, सुधीर पांडे, सुनील खंडागळे, पंकज उंबरकर, यानी ही कामगिरी केली आहे. व शासनाचा चोरट्या मार्गाने चोरी होणाऱ्या कोळसा तस्करीवर ब्रेक निर्माण केला या आदी सुद्धा खुल्या कोळसा डिओ च्या नावे चोरी करून अनेक कोळसा माफियाने आपला वचक बसऊन गळगंज संपत्ती चे शिल्पकार ठरले आहे.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...