श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
Reg No. MH-36-0010493
मागणी रेठून धरण्यासाठी संभाजी ब्रिगेड मैदानात
राळेगाव (प्रतिनिधी ) : राळेगाव तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर,विधवा महिला,छोटे व्यावसायिक यांच्या ठेवींवर खातेदाराच्या लाखो रुपयांवर गंडा घालणाऱ्या महिला ग्रामीण सहकारी पतसंस्था संस्थेचे अध्यक्ष,सचिव, संचालक, एजंट, व्यवस्थापक यांच्यावर गुन्हे दाखल करून फौजदारी कारवाई करण्याची व खातेदार यांचे पैसे परत मिळण्यासाठी आज दिनांक 7 जुलै ला खातेदार यांनी आमरण उपोषण करीत गुन्हेगार मंडळावर गुन्हे दाखल करा असे धरणे आंदोलनातून सांगते केले.याआधी पण 7 वेळेस खातेदार उपोषणाला बसले होते तसेच विधानसभेत देखील हा मुद्दा उपस्थित झाला त्यानंतर सहाय्यक निबंधक मुख्य अधिकारी राळेगाव यांनी केवळ 16 खातेदार यांचे पैसे परत दिले आणि अजूनही 1400 खातेदार यांचे पैसे परत न मिळाल्याने काही खातेदार पुन्हा आमरण उपोषणाला बसून आपली मागणी रेठून धरली आहे.
त्यांच्या या उपोषणाला संभाजी ब्रिगेड यवतमाळ चा पाठिंबा घोषित करून मैदानात उत्तरली आहे, त्यात राहिलेल्या 1400 चे खातेदारांचे पैसे लवकरात लवकर परत न मिळाल्यास संभाजी ब्रिगेड ब्रिगेडी स्टाईल ने तीव्र आंदोलन करेल असा इशारा समोरील आंदोलनातून केला आहे. पोटाला गाठ पाळून गरीब जनतेनी हा पैसा उपास सहन करीत जमा केला ते पैसे परत घेतल्या शिवाय शांत बसणार नाही असे चेतावणीचे बोल व्यक्त करून लढा कायम ठेवल्या जातील असे संभाजी ब्रिगेडने रणशिंग फुकले आहे.
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...
*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...