रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
वणी: 'स्मशानभुमी' येथे अंत्यविधी सुरु असतांना पूर्व वैमनस्यातून दोन गटात जबर हाणामारी झाल्याची घटना धुलीवंदनाच्या दिवशी घडली असुन ही घटना सोमवारी २९ मार्चला दुपारी २ वाजताच्या दरम्यानची असुन यात . दोन गटात झालेल्या मारहाणीत मोक्षधाम येथील मजूर पण जख्मी झाला आहे.
या प्रकरणी सविस्तर वृत्त असे की, रंगनाथ नगर येथील काही युवक व सेवा नगर येथील यूवका मध्ये काही कारना वरून वाद खुरपटत होते यात रंगनाथ येथील आजारी असलेली व्यक्ती 28 मार्चला मृत्युमुखी पडला त्या व्यक्तीचा अंत्यविधी सोहळा २9 मार्चला करण्याचे ठरवले होते अंतयात्रा मोक्षधाम येथे पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी अंत्यविधी सुरू असताना सेवा नगर येथील काही युवक अंत्यविधीत सहभागी झालेल्या रंगनाथ नगर येथील युवकांमध्ये आपसी बाचाबाची वरून वाद सुरू केला व जुने वैमनस्यातून वाद पेटला दोन्ही गट आमने सामने आले दोन्ही गटामध्ये जबर मार हान घडली वणी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून परिस्थिती नियंत्रणात आणली अंत्यविधीत ऱाडा करणाऱ्या काही युवकांना पोलिसांनी घटनास्थळावरून ताब्यात घेतले या मारहाणीत मोक्षधाम मध्ये काम करणारा मजूर कैलास रामेश्वर नवघरे रा रामपुरा हा जखमी झाला त्याच्या डोक्याला दुखापत झाली असून त्यांच्या फीर्यादी वरून पोलिसांनी दोन्ही गटातील(१) शिवम संजय बीसमोरे ,(२)रितिक अनिल बीस मोरे, (३)अनिकेत मोगरे(४) अंकुश मोगरे, (५)अभिषेक ताराचंद(६) रोहित पांडे (७) प्रीतम ठावरी (८) रितेश तोमसकर (९) मारुती पांडावार(१०) आकाश हारूडे(११) चंदू संजय बिसोरे(१२) स्वप्नील राऊत (१३)चेतन राऊत(१४) ईश्वर देठे(१५) निलेश पाटील(१६) बबलू चूनारकर असे १६ अधिक सात ते आठ लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून फौंजदारी भा.द.वी नुसार १४७,१४८,१४९,१८८,२६९,२९४,३२४,३२३,४२७,५०६,सह कलम१३५ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. वणी पोलीसांनी घटनास्थळी जाऊन परीस्थिती लक्षात घेऊन व चागली हाताळून मोठया घटनेचा पळदाफास करून या घटनेचे पडसाद शहरात पडू दिले नाही, अनीतीच्या मार्गांवर पदांक्रात करणाऱ्या गाव गुड्डाणा ब्रेक देऊन शांततेचा संदेश दिला.या प्रकरणी पुढील तपास ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सूरू आहे.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...