खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
वणी : शहरातील जत्रा मैदान परिसरातील न.प.च्या अग्निशामन बिल्डिंग जवळ खुल्या जत्रा मैदानावर दोन गटात जुन्या वादावरून वाद निर्माण झाला व तुंबळ हाणामारीची घटना सोमवारी रात्री ७:३० वाजता घडली. दोन्ही गटांनी एकमेकाविरुद्ध पोलिस ठाण्यात रात्री उशीरा तक्रार नोंदविली आहे. यावरून दोन्ही गटातील सात लोकांविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा नोंद केला आहे.
यातील फिर्यादी आरती गणेश पुसनाके रा. रंगनाथ नगर यांच्या तक्रारीवरून राम दशरथ देठे(३८) ,गौतम झाडे (४० ),समीर ऊर्फ कैलास शालीकराम मेश्राम (३०),गोपाल झाडे (३२) ,सर्व राहणार रंगनाथ नगर यांनी सोमवारी रात्री ७:३० वाजता दरम्यान त्याचे पत्ती गणेश पुसनाके याला उसने पैशाच्या वादावरून लाकडी दांड्याने मारहाण करून जखमी केले या तक्रारीवरून ३२४ ,५०६,(३४) नुसार गुन्हा नोंदविला आहे. तर विरोधी गटातील फिर्यादी तेजस्विनी झाडे (२६) रा. रंगनाथ नगर यांनी गणेश पुसनाके (३६) अजय ऊर्फ सप्नील राऊत (२३ )आणि राधा रवी गुप्ता (२८) यांनी वाद घालुन मारहाण करून फिर्यादीस शिवीगाळ व जीवाने मारण्याची धमकी दिली. अशा तक्रारी वरून ३२४, २९४, ५०६ (३४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक श्याम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात डोमाजी भादिकर करीत आहे.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...