Home / महाराष्ट्र / शैक्षणिक शुल्कात पन्नास...

महाराष्ट्र

शैक्षणिक शुल्कात पन्नास टक्के कपात करावी..

शैक्षणिक शुल्कात पन्नास टक्के कपात करावी..

पालकांची मागणी

 वणी:  शैक्षणिक सत्र 2020- 2021 मध्ये शिकणाऱ्या  मुलाची ऑफलाईन  शाळा न भरता ऑनलाईन शाळा सुरू असून कोरोनाच्या प्रादुर्भावाने अनेकाचे उद्योग मोडकळीस पडल्याने शैक्षणिक शुल्कात पन्नास टक्के कपात करावी याकरिता मुख्याध्यापक स्वर्णलीला  इंटरनॅशनल स्कूल यांना पालकांनी निवेदन दिले आहे. या विषयी सविस्तर वृत्त असे की निवेदनात दिल्याप्रमाणे असे  की चालू सत्रांमध्ये शैक्षणिक  शाळा चालू न ठेवता कोरोनाच्या  प्रादुर्भावाने ऑनलाइन शाळा सुरु आहे. यामध्ये लागणारा शैक्षणिक अल्प  खर्च पाहता व कोरोना प्रादुर्भावाने अनेक रोजगार बुडाले असून त्याची झळ सामान्य जनते ला पण पोहोचत असून त्याचे  आर्थिक नुकसान होत आहे,  सततच्या लाॅक डाऊन मुळे अनेकांचे रोजगार बुडाले आहे. 

 कोरोना  प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा संभाव्य  धोका लक्षात घेता 2021 ते 2022 चे शैक्षणिक सत्र 15 जून नंतर चालवावे तसेच खाजगी प्रकाशना ऐवजी एनसीईआटी ची पुस्तके देणे चांगले उपयोगी राहतील ते विद्यार्थ्यांना देण्यात यावी तसेच शैक्षणिक शुल्कात पन्नास टक्के कपात करावी अशी विनंती पालकांनी निवेदन मार्फत मुख्याध्यापक याना केली आहे या निवेदनामध्ये विनोद चव्हाण ,अभिजीत दरेकर, दिलीप पडोळे, सुनील मुलकरवार, भूषण भेदी, अजय नागपुरे ,सुनील वाटेकर ,प्रमोद ऊलमाले ,जितेंद्र फेरवाणी ,भारत पवार ,असे सर्व पालकांनी आपल्या सहीनिशी निवेदन स्वर्ण नीला इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापकाला लेखी स्वरूपात दिली आहे व अनेक निवेदनपञ संबंधित  विविध ठिकाणी पाठविले आहे. सध्याची आर्थिक परस्थिती लक्षात घेता शालेय शुल्क माफ करण्यात यावी अस्या आश्याचे निवेदन सही करत्या पालकांनी केले आहे.

ताज्या बातम्या

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...