आ. संजय देरकरांच्या हस्ते अडेगाव येथे शंकर पटाचे थाटात उद्घाटन, आमदार संजय देरकरांना आवरला नाही शंकर पटाची जोडी हाकण्याचा मोह.
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
Reg No. MH-36-0010493
कोरपना: कौमी एकता मंच कोरपना तर्फे ईद ए मिलाद निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन कोरपना येथील राजीव गांधी चौक येथे मंगळवार दि.१९ ला करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मौलाना शेर खान तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते आबिद अली, सोहेल अली, इस्माईल शेख, मन्सूर भाई, दाऊत भाई, रहेमान भाई, एजाज शेख, शौकत अली, मकसुद अली,असरार अली आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी मार्गदर्शन केले. या रक्तदान शिबिरात पन्नास रक्तदात्यानी रक्तदान केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पवन बुरेवार , संचालन कृपाल कोल्हे तर आभार शारिक सय्यद यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कौमी एकता मंच चे सर्व सदस्यांनी सहकार्य केले.
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
*माळी समाज संघटन पोटेगांव यांच्या वतीने सावित्रिबाई फुले जयंती साजरी* ✍️मुनिश्वर बोरकरगडचिरोली गडचिरोली:-माळी...
*सावित्रीबाई फुले आधुनिक युगातील शिक्षणाच्या जणनी आहेत- डॉ. सोनल कोवे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली...
*अवैध धंद्याना ऊत.आमदार साहेब.तिन तेरा वाजले. सामाजिक स्वास्थ्य बिघडले* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:...
*चिमुकल्यांच्या लाडला देवराव दादा* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी कोरपना:-नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा...
*सागर मनोहर झाडे. (ग्रामपंचायत सदस्य पिपरी) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा* *शुभेच्छुक:दिनेश झाडे माजी सरपंच...