सातव्या फेरीत ५८२४ मतांची आघाडी.
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
Reg No. MH-36-0010493
(ब्रम्हपुरी-प्रतिनिधी) : सद्या सरकारने ई-पिक पाहणी अॅप तयार केलं आहे. त्या माध्यमातुन शेतकरी वर्गाला पिक Online करण्याची जनु बळजबरीच करण्याचा प्रयत्न सुरु आहे. ज्या शेतकर्यांकडे Andorid Mobile नाही त्यांना नाहक मानसिक त्रास सहन करावं लागत आहे. अधिकारी (पटवारी) त्या बद्दल कुठल्याही प्रकारची जनजागृती करतं नाही किंवा शेतकरी वर्गाचे निर्माण झालेले प्रश्न सुद्धा मिटवतं नाही, मात्र Online नाही केल्यास ७/१२ कोरा येणार असे सांगत आहेत. ज्या शेतकर्यांकडे Andoid Mobile नाही त्या शेतकर्यांनी काय करायचं हा प्रश्न शेकर्यांना पडला आहे.या गोष्टीने शेतकरी वर्गात ताणतणावाचे वातावरणं निर्माण झालेलं आहे.नेमक्या या समस्यांना जबाबदार कोण? App तयार करणार शासन कि त्या बद्दल जनजागृती न करणारे प्रशासकीय अधिकारी? असा प्रश्न आता शेतकर्यांच्या मनात निर्माण झालेला आहे, कि सरकार सर्व शेतकरी लोकांना Android Mobile घ्यायला लावुन , डाटा Online करुन घेण्यास सांगत आहे? आणि मग या वरुन हे सांगणार की आमचा शेतकरी सधन आहे? आणि आपल्या आकडेवारीत वाढ करुन आपली पाठ थोपटुन घेणार आहे. विविध ठीकानुन निवेदन येवुन सुद्धा अद्याप सरकार यावर कुठल्याही प्रकारची दखलं घ्यायला तयार नाही.
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
*राज्याचे विरोधी पक्षनेता आमदार व विजयभाऊ वडेट्टीवार ब्रह्मपुरी मतदार संघात विकासाचा झंझावात सुरू* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर...
घुग्घुस : -चंद्रपूर - हम ठाणेदार है ! हम करे सो कायदा ! सदैव अश्या तोऱ्यात वावरणाऱ्या तसेच कधी व्यापाऱ्यांला...
ब्रम्हपुरी : समाज मे सुख,शांती बनाए रखना, समाज मे अपराधिक मामले का निपटारा करना,अपराध करनेवाले गुन्हेगार...