रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
Reg No. MH-36-0010493
चौसाळा येथे शिवसंग्राम शेतकरी आघाडीच्या पदाधिकारी निवडी
बीड(प्रतिनिधी): पश्चिम महाराष्ट्रात शेतकरी संघटना अतिशय एकजूट आहेत. शेतकऱ्यांना च्या प्रश्नासाठी पश्चिम महाराष्ट्रातील सर्व शेतकरी एकजूट होऊन आंदोलन करून अनेक मागण्या पदरात पाडून घेत आहेत परंतु आज मराठवाड्यातील शेतकरी हा अनेक ठिकाणी विखुरलेला आहे मराठवाड्यातील सर्व शेतकऱ्यांना शिवसंग्राम संघटनेचे आ.विनायकराव मेटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एकजूट करून शेतकऱ्यांनच्या प्रश्नासाठी लढा उभा करणार आहोत असे प्रतिपादन शिवसंग्राम शेतकरी जिल्हाध्यक्ष राजेंद्र आमटे यांनी चौसळा येथील पदाधिकारी निवडीच्या वेळी व्यक्त केले
शिवसंग्राम शेतकरी आघाडीचे नूतन जिल्हाध्यक्ष राजेंद्र आमटे यांनी मा. आ.विनायकराव मेटे साहेब यांच्या आदेशानुसार शिवसंग्राम शेतकरी आघाडीच्या चौसळा जिल्हापरिषद सर्कल प्रमुख पदी गौतम जोगदंड यांची निवड करण्यात आली व चौसळा प.स.गण प्रमुख पदी शिवाजीराव जगताप यांची निवड करण्यात आली व बोरखेड प.स.सर्कल प्रमुख पदी रमेश जगताप यांची निवड चौसळा सर्कल चे जेष्ठ नेते रामदास नाईकवाडे,ऍड चंद्रकांत गोरे, यांच्या प्रमुख उपस्थिती करण्यात आली या वेळी सोसियल डिस्टन्स पळून निवडी करण्यात आली या वेळी शिवसंग्राम शेतकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र आमटे,नेते रामदास नाईकवाडे,ऍड चंद्रकांत गोरे,सचिन जाधव,लहू वायसे,त्रिंबक जाधव,राजू येडे, दीप आमटे आदी उपस्थित होते
आपला,
राजेंद्र आमटे
शिवसंग्राम शेतकरी जिल्हाध्यक्ष बीड
वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...
वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...
*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...