आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
लोकशाहीतील जनविरोधी व दुर्दैवी निर्णय - अँड.वामनराव चटप
जिवती दि.27 मे : चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या सहा वर्षापासून सुरू असलेली दारूबंदी उठविण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याचे वृत्त आले आहे. राज्य सरकारचा हा निर्णय अत्यंत दुर्दैवी लोकविरोधी असल्याची टीका करीत या निर्णयाचा शेतकरी संघटना, शेतकरी महिला आघाडी व शेतकरी युवा आघाडीने निषेध केला आहे.
हा निर्णय घेतांना राज्य सरकारने दिलेले अवैध दारूविक्री व गुन्हेगारी हे कारण सरकारच्या अकार्यक्षमतेचे द्योतक आहे. हा निर्णय अत्यंत दुर्देवी असून लोकांच्या आणि चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो महिलांच्या सन्मानाच्या विरोधात आहे. कोरोना काळात लोकांना विरोध करण्याची संधी मिळू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. लोकांचा आणि महिलांचा प्रचंड विरोध असतांना हा दुर्दैवी निर्णय घेण्यात आल्याचे मत शेतकरी संघटनेने व्यक्त केले आहे.
या लोक विरोधी निर्णयाचा शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते माजी आमदार अँड. वामनराव चटप, अरुण नवले, अँड. शरद कारेकर, प्रा.ज्योत्स्ना मोहितकर, पौर्णिमा निरंजने, अँड. श्रीनिवास मुसळे, निळकंठराव कोरांगे,रमेश नळे, सुधीर सातपुते, प्रा.निलकंठ गौरकार, तुकेश वानोडे, डॉ.संजय लोहे,पंढरी बोन्डे,दिनकर डोहे, सय्यद शब्बीर जागीरदार, देविदास वारे,इस्माईल सय्यद, नरसिंग हामणे, मुन्नी परवीन शेख, उध्दव गोतावळे, रघुनाथ सहारे, दिलीप देरकर, मधुकर चिंचोलकर,भाऊजी कन्नाके, यांचेसह शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या निर्णयाचा निषेध केला आहे.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...