आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
Reg No. MH-36-0010493
शेतकऱ्यांनी जास्त दराने खते खरेदी करू नये - नंदू गट्टूवार
चंद्रपूर: आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दल राष्ट्रीय किसान परिषद नेता नंदू गट्टूवार यांनी केलेल्या आव्हानाप्रमाणे तालुक्यातील शेतकऱ्यांनी शासनाने ठरवून दिलेल्या किंमती प्रमाणे खते खरेदी करावी कृषी सेवा केंद्र व खते विक्री त्यांनी सुद्धा शासनाने ठरवून दिलेल्या किमतीमध्ये खताची विक्री करावी ठरवून दिलेला किमतीपेक्षा जास्त दराने शेतकऱ्यांनी खतांची खरेदी करू नये विक्रेत्यानी सुद्धा जास्त किमतीला खते विकू नये कुठेही जास्त किमतीला खताची विक्री होत असेल तर आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय किसान परिषद पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा व सोबतच पुढील नंबर वरती तक्रार करावी 8411015582 असे आवाहन आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दल नेता नंदू गट्टूवार यांनी विदर्भातील शेतकऱ्यांना केले आहे.
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...