Home / चंद्रपूर - जिल्हा / धान पिकाला पाणी करतांना...

चंद्रपूर - जिल्हा

धान पिकाला पाणी करतांना तोरगावच्या शेतकऱ्यांचा शेतावर मृत्यू .

धान पिकाला पाणी करतांना तोरगावच्या शेतकऱ्यांचा शेतावर मृत्यू .

ब्रम्हपूरी (प्रतिनिधी ) : ब्रम्हपुरी तालुक्यातील तोरगाव येथील शेतकरी धान पिकाला पाणी देण्यासाठी गेले व ते शेतावरच म्रुत्यु पडले असुन सदर शेतकऱ्यांचे नाव नामदेव सहारे वय ४६वर्ष असुन म्रुत्यु कशाने झाले हे व्रुत्त लिहोस्तर  कडू शकले नाही.

 धान पिकाच्या शेतात पाणी नसल्याने खोसेखुर्द धरणाचे धान पिकासाठी सोडलेले पाणी करण्यासाठी म्रुतक हा दोन दिवसापासून शेतावर जावुन पाणी करत असतांना शेतावरील बांधावर असलेली माती ची खांडी बाधुन शेतावरील बांधावर लावलेले तुळीचे झाड बंदरे खात असल्याने बंदरे हाकता हाकलता पडले व त्यातच त्यांचा म्रुत्यु झाला असावा असा सुर अनेक नागरिकांच्या मुखावाटे नीघत असला तरी नामदेवचा म्रुत्यु कशाने झाला.हा अदांज लावने कठीन असले तरी घटनेच्या दिवशी म्रुतक नामदेव तिन वाजे दरम्या धान पिकाच्या शेतीवर गेला तो परत आलाच नाही,नसल्यानेआने घरच्या मंडळींनी शोधा घेतला असता हा शेता मध्ये पडुन दिसल्याचे आढळून आले.उपचार करिता ग्रामिण रुग्णालय ब्रम्हपूरी येथे दाखल करण्यात आले.पण त्यांना मुत्यु घोषित करण्यात आले. त्याच्या पश्चात दोन मुली व एक मुलगा ,पत्नी आणि आई असुन कर्ता पुरुष गेल्याने त्यांच्या कुटुंबांवर मोठें दु:खाचे डोंगर कोसळले आहे.

ताज्या बातम्या

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन. 15 January, 2025

वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.

वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...