वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
Reg No. MH-36-0010493
८० लोकाना ताब्यात घेतले. काळ्या कृषी कायदा विरूद्ध रास्ता रोको आंदोलन
वणी: संयुक्त किसान मोर्चा वणी विभाग व्दारे शेतकरी याच्या हितासाठी आता समाजीक संघटना काही राजकीय पक्ष हे ऐकञ आले असुन शनिवारी ६ फेब्रुवारी दुपारी ११ वाजता वरोरा टोलनाका चौक ईथे दिल्ली येथील शेतकरी याना बल प्रदान करण्यासाठी व शेतकरी एकतेचा परीचय देण्यासाठी व शेतकरी आंदोलनस समर्थन देण्याकरीता हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आली आहे.
या आंदोलनात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, माॅक्सवादी कम्युनिस्ट पक्ष, संभाजी ब्रिगेड, बहुजन समाज पार्टी, वचित बहुजन आघाडी, व ईतर सर्व पक्ष आणि सामाजिक संघटना याच्या तर्फे शेतकरी विरोधी तीन काळे कायदे या विरूद्ध हे आंदोलन पुकारले होते ११ वाजता पसुन लोकांची गरदी वाढत चालली होती १२ ते २ वाजेपर्यंत हे आंदोलन चालले वणी पोलीसानी ८० लोकाना यात ताब्यात घेतले नेत्याची उपस्थित चागली होती पन शेतकरी आंदोलनात शेतकरी माञ अल्प होते या मध्ये प्रमुख मागन्यात कायदा जमाखोरी वैघ करणारा कायदा असुन जमाखोरी करून महागाई वाढविणारा कायदा आहे, सरकारी, शेतमाल खरेदी व राशन प्रनालीचा अंत करणारा कायदा असुन सरकार हि प्रनाली बंद करून गरीबांची मोठ्या ऊधोगपती कडून पिळवणूक करनार आहे ऐपिऐमसी व्यवस्था खत्म करन्याचे मोठे षडयञ आहे या मुळे खाजगी खरेदी चालू करून आपल्या हंकाची सरकारी खरेदी बंद पाडण्याच्या चा हा खेळ असुन खाजगी खरेदी मध्ये शेतक्याच्या मालासाठी भाव मिळणार नाही तरी सर्व शेतकरी ,शेतमजूर यानी आपल्या मृत्यूच्या आदेश स्थगित करण्यासाठी आंदोलनात सहभागी झाले होते असे
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...