Home / चंद्रपूर - जिल्हा / जिवती / राष्ट्रवादी शिवसेनेकडून...

चंद्रपूर - जिल्हा    |    जिवती

राष्ट्रवादी शिवसेनेकडून कोरपणा येथे शेतकरी धोरण विरोधात ठिय्या 

राष्ट्रवादी शिवसेनेकडून कोरपणा येथे शेतकरी धोरण विरोधात ठिय्या 

आंदोलन व घोषणा              

जिवती: महाविकास आघाडीने घोषित केलेल्या महाराष्ट्र बंद कोरपना तालुका राष्ट्रवादी युवक कांग्रेस शिवसेनेच्या वतीने टिपू सुलतान चौकात ठिय्या आंदोलन व केंद्र शासन शेतकरी विरोधी धोरणाचा शेतकऱ्यांचा काळा कायदा रद्द करण्यासाठी आंदोलन व घोषणाबाजी करण्यात आली तीन काळे कायदे रद्द करावे लखीमपुर खीरी येथील शेतकऱ्यावरील हल्ला केंद्राचे राज्यमंत्री अजय मिश्रा यांचे सुपुत्र यांना अटक करून कारवाई करा गॅस पेट्रोल-डिझेल इत्यादी भाव वाढ मुळे गरीब सामान्य लोकांच आर्थिक नियोजन कोसळला आहे.

महागाईमुळे सामान्य लोकांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे केंद्र सरकार कानाडोळा करून गेल्या अनेक महीण्यापासुनआंदोलनात शेतकऱ्यांनी आपल्या जीव गमावली आहे मात्र शेतकऱ्यांचा प्रश्न रेंगाळून देशाचा पोशिंदा म्हणून बळीराजाला घोड्यावर बसून त्याची लगाम व मुसके आवडण्याचं काम केंद्र सरकार व्यापारी दलाल करीत असताना सरकार शेतकऱ्यांच्या समस्या वर गंभीर नसल्याने सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत किसान आंदोलनाला समर्थन दिले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबिद अली शिवसेनेचे डॉ. प्रकाश खनके राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे धनराज जीवने राष्ट्रवादी कामगार आघाडीचे गजानन खाडे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोहेल अली राष्ट्रवादी ज्येष्ठ काँग्रेस अध्यक्ष नारायण डोहे सुरेश खोबरकर सोशल मीडिया चे शहबाज अली दिलीप मडावी नदीम शहा नईम शेख तालुका  राष्ट्रवादी अल्पसंख्याक काँग्रेसचे महबूब अली शहर अल्पसंख्यांकांचे अध्यक्ष मोबीन बेग मंगेश कळस्कर मारुती खापणे नथु पाटील लोडे संभा भुसारी नादिर कादरी रमेश डारवरे संदीप हंस कर भिमराज धोटे अतुल असे कर अनिल ढासले विलास झाडे यांचेसह शेकडो युवा कार्यकर्ते सहभागी झाले होते पोलीस स्टेशन कोरपना यांचा चोख बंदोबस्त होता.

ताज्या बातम्या

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान 20 November, 2024

आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान

यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा 19 November, 2024

सुवर्णकार समाजाचा मनसेला बिनशर्त पाठिंबा

वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड 19 November, 2024

वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढतीत मनसेचे पारडे जड

वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना. 19 November, 2024

जनाधार भाजपच्या विरोधात, त्यामुळे विजय निश्चित - संजय खाडे, बूथ प्रशिक्षण शिबिरात संजय खाडे यांची गर्जना.

* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर 19 November, 2024

वणीत निनादला शिट्टीचा आवाज, रॅलीत उसळला हजारोंचा जनसागर

वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...

आता 19 November, 2024

आता "कुणबी" समाज उंबरकरांच्या पाठीशी

वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...

जिवतीतील बातम्या

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड*

*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश*

*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...

*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी*

*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...