वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
जिवती : कोरपना तालुक्यातील जेवरा येथील अनेक शेतकरी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेपासून वंचित असून याकरिता भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांच्या नेतृत्वात कोरपना तहसिल कार्यलयावर धडक देऊन नायब तहसिलदार प्रवीण चिडे यांना जेवरा गावातील नागरिकांना प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा लाभ तात्काळ देण्यात यावा याकरिता निवेदन देण्यात आले.
तालुक्यातील जेवरा गावातील नागरिकांना यापूर्वी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचे हप्ते सुरळीतपणे मिळत होते,परंतु माहे एप्रिल २०२१ ते जुलै २०२१ चा हप्ता अजूनही मिळालेला नाही त्यामुळे अनेक नागरिक सदर योजनेच्या लाभापासून वंचित होते त्यामुळे गावातील शेतकऱ्यांनी सदर प्रकरण भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांच्या निदर्शनास आणून दिले.त्यांनी सदर प्रकरणाची दखल घेत तहसिल कार्यालय येथे सर्व शेतकऱ्यांना घेऊन नायब तहसिलदार यांना निवेदन दिले व आपण या प्रकरणाची माहिती घेऊन शेतकऱ्यांना तात्काळ लाभ मिळविण्यासाठी उचित कार्यवाही करू असे नायब तहसिलदार प्रवीण चिडे यांनी सांगितले. यावेळी बंडू गोंडे, घनश्याम ताजने,उरकुडा आत्राम,भारत मेश्राम,योगीराज मेश्राम,बाबराव मेश्राम,रमेश कोटनाके,विठ्ठल मेश्राम उपस्थित होते.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...