*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
Reg No. MH-36-0010493
आजही मुजोर शाही का..?
मोहदा (प्रतिनिधी ) : शिरपूर पोलीस स्टेशनं अंतर्गत येत असलेले मोहदा येथे सौ. वर्षा राजूकर सरपंच मोहदा यांचे पती श्री रवींद्र राजुकर यांचा शेतमजूर नेहमी प्रमाने सकाळी 10 वाजता शेतात गेला असता , 11 वाजता जोरदार पाऊस झाल्यामुळे घराकडे येत असताना इस्माईल झव्हेरी यांच्या खदानला लागून असलेले मोहदा ते बाबापूर सरकारी रस्ता खोदून इस्माईल झव्हेरी यांनी विधुत केबल टाकून हम करे सौ कायदा यातून क्षेत्र एक नावे विधुत पुरोठा असताना आपल्या सोईनुसार आलं व्हेलं चा संदेश देऊन लोकाचे मरण सोईस्कर करून अर्थजनाचा मार्ग चालवल्या जात आहे, हाच प्रताप कायम ठेवीत केबलच्या लिकेज करंट मुळे बैलाला स्पर्श झाला व बैलाचा जागीच मृत्यू झाला .
आमच्या कडून दिलेला विद्युत पुरोठा आमचा नसून तो स्वतःच्या इच्छे प्रमाणे टाकून घेतला आहे : शिरपूर कनिष्ठ विद्युत वितरण अभियंता.
या वेळी शेतगडीवाचला असलातरी ते शेतकऱ्याचे चातुर्य असल्याने बच्चाव झाला या घटनेची माहिती संबंधित प्रशासन यांना मिळताच , उराडे तलाठी, पोलीस जमादार घोडाम, मडावी कनिष्ठ अभियंता शिरपूर , व पशु वैद्यकीय मराठे यांनी घटनास्थ्ळ गाठून पाहणी केली असता स्थळ पंचनामा पंच्यासमक्ष केला यात बैलाची किमत एक लाख रुपये लावली गेली तरी अईन शेती मशागत हगाम तोंडावर असताना, शेतकऱ्याचा बैल गेल्याने पिकाची हानीची आनेवारी लक्षात घेता मोठी आर्थिक हानी होणार आहे. त्यामुळे भाडवलदाराच्या हक्काचे उत्पन्न वाळ धोरण हे शेतकरी, शेतमजूर, पशुधन याच्या पथ्यावर पळत असून आता तरी प्रशाशन ह्या विरोधात गुन्हा दाखल करणार काय? नाही तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई घेण्यासाठी बाध्य करून समाधान माननार काय? असे अनेक प्रश्न मोहदा येतील गावाकऱ्यांना भेळसावंत आहे.
वणी तालुका पशुधन आरोग्य अधिकार डॉ मराठे यांनी ह्या प्रकरणी उत्तरवाहनी अव्हाल प्राप्त झाल्यावर पोलीस स्टेशनला वर्ग केला जातील अशी प्रतिक्रिया आमच्या प्रतिनिधीसी बोलताना दिली.
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...