संविधान दिनानिमित्त वणी येथे जाहीर व्याख्यान.
वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...
Reg No. MH-36-0010493
जिवती : अतिदुर्गम आदिवासी मानीकगड पहाडावर पाटण वनपरिक्षेत्रा अंतर्गत कोलांडी ते नंदपपा रस्त्याच्ये काम सुरू असून या रस्त्याच्या कामासाठी राजरोसपणे संबंधित ठेकेदार वनातील खुलेआम शेकडो ब्रास मुरुम उत्खनन करुन रस्त्याच्या कामाला वापरत असून या कडे सबंधित वन विभागाचे अधिकारी कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्याचे चर्चा परिसरात रंगली आहे.
मुरुम उत्खनन करत असताना मौल्यवान सागवान झाडाची जिसीपीच्या सहाय्याने कत्तल केली जात असून मुरुम उत्खनन करताना उपडलेले मौल्यवान सागाची व इतर जातीचे झाडे ताबडतोब तिथून गायब केली जात असल्याचे बोलले जात आहे. हा प्रकार राजरोसपणे सुरू असुन सुद्धा खूप मोठा गौडबंगाल संबंधित ठेकेदार आणि संबंधित वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सुरू असल्याची चर्चा सुरू आहे.
या अवैधरीत्या सुरू असलेल्या गौडबंगालवर कारवाई करण्यात येईल का याबद्दल परिसरातील नागरिकांनी लक्ष केंद्रित केले आहे.
वणी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने संविधान दिनानिमित्त वणी येथे ३० नोव्हेंबर २०२४ रोजी वरोरा रोड वरील...
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...
*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...