Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / खळबळजनक...मारेगाव ठरला...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

खळबळजनक...मारेगाव ठरला अपघात वार

खळबळजनक...मारेगाव ठरला अपघात वार

तीन अपघातात पाच जखमी; ग्रामीण रुग्णालयात रेफर वाहन मिळेना

प्रविण गायकवाड (प्रतिनिधी): मारेगाव तालुक्यात आजचा बुधवार हा अपघात वार ठरला.सायंकाळी सहा वाजता तब्बल तीन अपघातात पाच जण जखमी झाल्याची घटना घडली. मात्र मारेगाव रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर यवतमाळ हलविण्यासाठी रेफर वाहन उपलब्ध नसल्याने जखमी रुग्णांची परवड झाल्याचे विदारक चित्र बघावयास मिळाले.दरम्यान खाजगी वाहनातून रुग्णांना हलविण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू होता.

मारेगाव येथून भद्रावती येथे स्कुटीने  जाणाऱ्या कुटुंबाला मांगरुळ येथे अपघात होऊन पती , पत्नी व मुलगा जखमी झाले.यात प्रमोद कलाम (३८),दुर्गा कलाम (३५) व हंस (८) रा. भद्रावती जिल्हा चंद्रपूर हे जखमी झाले.दुसऱ्या अपघातात अज्ञात अँटोने पादचाऱ्यास पेट्रोल पंप नजीक  धडक देऊन तुळशीराम जेणेकर (४०) रा. मांगरुळ गंभीर जखमी झाले.तिसरा अपघात निमणी झमकोला येथे दुचाकीने जात असतांना बंदी वाढोना नजीक वळण रस्त्याने दुचाकीस्वारांचे नियंत्रण सुटून हुसेन ढोबरे (४०)रा.भालेवाडी हे जखमी झाले.दरम्यान प्राथमिक उपचारानंतर तब्बल एक तासाने रेफर वाहनाने तुळशीराम जेणेकर यांना तर दुर्गा कलाम यांना चंद्रपूर येथे पुढील उपचारार्थ हलविण्यात आले होते.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...