Home / महाराष्ट्र / पेट्रोल पंपा वरील सोशल...

महाराष्ट्र

पेट्रोल पंपा वरील सोशल मिडीया वरिल वायरल फोटोची धुम..

पेट्रोल पंपा वरील सोशल मिडीया वरिल वायरल फोटोची धुम..

दाढीच्या केसा सारखे दररोज पेट्रोलच्या दरवाढीने ग्राहकाच्या खिशाला आगावुचा भुर्दंड

मारेगाव (तालुका प्रतिनिधी ): केन्द्र शासन व राज्य शासन लावत असलेल्या आडमाप टॅक्स मुळे पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले असून , डिझेल ९० रूपयावर पोहचले तर पेट्रोल प्रति लिटर १०० रुपया वर गेल्याने, सर्वसामान्य लोक शासनाच्या नावाने बोटे मोडण्याच काम करण्याशिवाय उपाय नाही , मात्र शनिवारला पेट्रोल पंपावर एक ग्राहक गाडीत डिझेल टाकताना उपरोधिक पणे देशाच्या पंतप्रधानाला साष्टांग नमस्कार करतानाचा फोटो वायरल झाला असून त्या फोटोमधून ग्राहक हेच सुचवत आहे की आमच्यावर घरच्या वस्तु विकुन पेट्रोल डिझेल टाकण्याची नौबत येऊ देऊ नका.
     आज महागाईने सर्वसामान्य जनता डबघाईस आली, जगात बेरोजगारीच्या बाबतीत देश प्रथम क्रमांकाच्या स्पर्धेत यायला वेळ लागणार नाही, पेट्रोलचे दर दररोज दाढीच्या केसा सारखे वाढत आहे, गॅस दरवाढीने उज्वला गॅस योजना मृगजळ ठरली आहे, मारेगांव तालुक्यातील गावखेडयात घरोघरी मातीच्या चुली पेटत असताना , देशाचे प्रधान "मन की बात " मध्ये मश्गुल आहे, गेल्या वर्षभरातील लॉकडाऊनमुळे जनता आर्थिक चनचनीत पेट्रोल , डिझेल, गॅस दरवाढीचा चटका सहन कुठवर सहन करणार, ज्यांनी भारत महासत्ता बनाविन्याच स्वप्न दाखविले ते स्वप्न केवळ सामान्याचे नाही तर भांडवलदाराचे साकार होताना दिसत आहे, तालुक्यातील पेट्रोल डिझेल दरवाढीने अनेक वाहणे उभे राहून पेट्रोल दरवाढीची साक्ष देत आहे, या दरवाढीने प्रवास करणाऱ्यांना आगाऊचा आर्थिक फठका बसत आहे, वायरल झालेले पेट्रोल पंपावरिल ढोपरापासून प्रधान सेवकाला नमस्कार करणार चित्र संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सुरज खोब्रागडे यांच असून या पासून सामान्य ग्राहकाचे महागाईने काय हाल होते ते दर्शवण्याचा प्रयत्न आहे.

ताज्या बातम्या

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...