अन्न व औषध सुरक्षा विभागाची पण कारवाई
वणी: शहरात अनेक दिवसांपासून निकृष्ट सुपारी पानटपरीवर विक्री करून लोकांच्या आरोग्या सोबत खेडनाऱ्या संशईत आरोपीस दोन नामांकित कंपन्यांच्या मालकानी त्या विरूद्ध तक्रार दाखल करून गुन्हा नोदविला आहे.
सम्पूर्ण तालुक्यातील शहर व ग्रामीण भागात तब्बल ऐक हजार च्या वरती पान टपऱ्या असून तीथे मोठ्या प्रमाणात सुपारीचा वापर होत असुन नागपूर येथील नामांकित सुपारी कंपनी बी जी डाॅडीया व विनस चारमिनार या कंपनीने माॅरकेट काबिज केले असून त्या कडे अन्न औषध प्राशन या विभाचा रीतसर परवाना पन आहे त्या मुळे त्या कंपनी ची मागणी जास्त आहे हे पाहून संशईत आरोपी दिपक कवडू चावला (३५) हा याच व्यवसायातील असल्याने त्याने सरासर डुप्लीकेट सुपारी याच नावाने पॅकिग करून विक्री सुरू केले याची माहिती कंपनी चे मालक अशफाक फारूख कलीवाला जि बी गृह ऊधोग (डाॅडीया) व मो अशपाक शेख विनस ट्रेडस(चारमिनार गोल्ड)रा नागपूर यानी वणी पोलीसाना या विषय माहिती केल्यावर वणी गुन्हे शाखेच्या टीम ला उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार व ठाणेदार वैभव जाधव याचे मार्गदर्शन लाभले शहरात रेकी करून महादेव नगर वर लक्ष केंद्रित केले व वेळ मिळतात घरावर छापे मारून रंगेहाथ पकडले आलीशान घरात वरच्या छता वर त्याचा कारखाना सापडला पोलीसाना जप्ती मध्ये स्टीलची पाऊच मक्षीन यातून सुपारी पॅकग करीत होता याची किमत २ लाख ३ हजार६००, एयर कॉम्प्रेसर ५० हजार, ११ किले छापिल प्लास्टिक बडल (डाॅडीया) २७५०,प्लास्टिक बडल छापिल(चारमिनार) ६ किले किमत १५०० तथा मोठ्या प्रमाणात पॅकिग करन्यासाठी खुला तंबाखू, ईगल हुक्का तंबाखू, षिषा तंबाखू, ४० बाॅक्स ५० ग्रॅम मांजा तंबाखू असे आढळून आले आहे या मध्ये सुपारी च्या दोन नागपूर येथील कंपनी चे प्रोडक्ट, पॅकिग लेबल, ट्रेडमार्क, फुट परवाना याचा वापर बनावट (सुपारी)माल तयार करून व्यवसाइक नुकसान व फसवणूक केल्या प्रकरणी संशईत आरोपी दिपक कवडू चावला विरूध्द भादवि,४२०, ४८२,४८६,२६९,२७०,२७२,२७३,१८८,३२८,सहकलम१०३, १०४,रजिस्टेशन आॅफ ट्रेड मार्ग अॅक्ट, सह कमी ५९ अन्न व सुरक्षा व मानदे कायदा सन २००६अंतर्गत कारवाई केली आहे या कारवाई मध्ये मोठी कामगीरी करनारे डॉ दिलाप पाटील -भुजबड पो अ यवतमाळ,खंडेराव धरणे अ पो अ यवतमाळ,सजय पुज्जलवार ऊप वि पो अ ठाणेदार वैभव जाधव व गुन्हे शाखा प्रमुख गोपाल जाधव सहकारी सुर्दशन वानोळे, सुनिल खंडागळे,सुधीर पांडे, रत्नपाल मोहाळे,हरिद्र भारती, पंकज ऊंबरकर, दिपक वाॅड्रसकर ईत्यादीने या करवाईत मोठा वाटा उचला आहे या कारवाई मुळे "खरे"(गुटखा) खानाने चकराऊन गेले आहे व वणी पोलीसाचे अभिनंदन करीत आहेत तर आरोपीस न्यायालईन कोठडी सुनावली आहे.
‼️ सुगंधीत तंबाखू प्रकरणी तपास सुरू: यवतमाळ येथील अन्न औषध प्राशन सुरक्षा विभाग याचे पथक आज वणी पोलीस स्टेशन मध्ये दाखल होऊन त्यानी डुप्लिकेट गुटखा तयार होत असल्याने सम्पूर्ण तंबाखू चे नमुने नेऊन त्याची तपासणी करनारे आहे अनेक लोकांनी डुप्लिकेट तंबाखू चे सेवन केले असून त्या पासुन आरोपी ने मोठी माया जमविली आहे ‼️