आज विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
Reg No. MH-36-0010493
जिवती : चंद्रपूर जिल्ह्यातील 15 तालुक्यातील पस्तीस प्रादेशिक नळ योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यामार्फत 1996 ते 2001 या कालावधीत शेकडो गावांचा समावेश करून कोट्यावधी रुपये खर्च शासनामार्फत करण्यात आला मात्र अनेक गाव पाण्यासाठी तहानलेली होती याबाबत अनेक लोकप्रतिनिधी प्रशासनाकडे तक्रारी निवेदने देऊन लक्ष वेधण्यात आले होते .
[ प्रादेशिक नळयोजनेच्या समाविष्ठ गावाना स्वतंत्र नळ योजनेतुन मिळणार शुद्ध पाण्याचा अधिकार] प्रादेशिक योजनेची पाईपलाईन दहा ते पंधरा किलोमीटर लांब असल्याने अनेक ठिकाणी पाईपलाईन तूट फूट व लिकेज मुळे व चुकीच्या पूर्वीच्या नियोजनामुळे योजनेचे स्वरुप घडाई पेक्षा मढाई अधिक एक ना धड भाराभार चिंध्या अशी अवस्था दोन दशक पाण्यासाठी नागरिकांना सहन करावी लागली यापूर्वी भारत निर्माण जलस्वराज अशा अनेक योजनेतून प्रादेशिक योजनेचे विभाजन योजनेतून गावे वगळणे व गाव तिथे स्वतंत्र बोरवेल किंवा विहिरी द्वारे योजना तयार करून प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते आबीद अली यांनी सातत्याने पाठपुरावा व निवेदने देऊन लक्ष वेधले ही बाब पालकमंत्री विजय वडेट्टीवार खासदार बाळु भाऊ धानोरकर ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री तसेच मुख्य कार्यपालन अधिकारी मिताली सेठी.
जि. प. चंद्रपूर यांच्याकडे जिल्ह्यातील व कोरपना तालुक्यातील प्रादेशिक नळ योजनेचे जीर्ण पाईप लाईन पाण्याची टाकी प्रादेशिक नळ योजना पांढरा हत्ती ठरत असल्याने अनेक गावातील योजना बंद अवस्थेत पडल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या अधिकारापासून वंचित राहावे लागत आहे अनेक ग्रामपंचायतीने सतत ठरावाद्वारे स्वतंत्र योजना कारण मीच करण्याची मागणी रास्त असल्यानेकोरपना तालुक्यातील चार प्रादेशिक नळ योजनेमध्ये निमणी सोनुर्ली कोडशी कोठोडा यामध्ये ग्रामीण भागातील 34 गावाचा समावेश असून नियमित पाणीपुरवठा सुरळीत होत नाही अनेक गावे पाण्यासाठी भटकंती वंचित आहेत गाव पातळीवर पाणी स्त्रोत बळकट करून योजना तयार केल्यास गाव पातळीवरील योजना नियंत्रण वसुली देखभाल करण्याच्या दृष्टीने यशस्वी ठरतात व गावाचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटण्यास मदत होईल अशी मागणी निवेदनाद्वारे केली मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दखल घेत जीर्ण झालेल्या पाणी टाकी पाईप लाईन व निर्लेखित करण्याची गरज याबाबत आढावा घेऊन कुचकामी ठरत असलेल्या योजना तसेच प्रादेशिक नळ योजनेतून नावे वगळण्याची जिल्हाभरातील मागणी याबाबत संबंधितांना आढावा घेऊन वंचित असलेल्या गावांना जल जीवन मिशन अंतर्गत नियोजन आराखडा सर्वेक्षण याबाबत निर्देश देऊन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना व नियोजन करण्याचे निर्देश दिल्याने संबंधित विभाग कामाला लागले असून ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता दराडे भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा सहाय्यक वैज्ञानिक दुबे तांत्रिक कार्यान्वयन यंत्रणेचे काळे पराते यांनी ग्रामीण भागातील गाव पातळीवर संपर्क पाहणी तसेच पिपरडा आसन या गावाला भेट देऊन सर्वेक्षण व पाणी स्त्रोतांची पाहणी करण्यात आली जल जीवन मिशन कार्यक्रमातून पाण्यापासून वंचित असलेल्या गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे गाव पातळीवर अनेक दिवसाच्या मागणी पूर्णत्वाकडे जात असल्याचा उत्साह गाव पातळीवर दिसून येत आहे विशेषता ग्रामीण व आदिवासी भागातील प्रादेशिक नळ योजना अनेक वर्षापासून दुर्लक्षित होत्या हे मात्र विशेष
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : सर्व सामान्यांच्या प्रश्नावर आंदोलन करून आवाज उठविणारा कणखर नेतृत्व म्हणून मनसे उमेदवार राजु उंबरकर यांना...
वणी : वणी विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. मात्र या लढतीत मनसेचे पारडे जड असल्याचे चित्र दिसत...
* वणी - वाढती महागाई, भ्रष्टाचार, शेतीच्या साहित्यावरील जीएसटी, बेरोजगारी, महिलांची असुरक्षीतता यामुळे जनाधार...
वणी - आज प्रचाराच्या अखेरचा दिवस अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या रोड शोने गाजला. या रॅलीत हजारोंचा जनसागर उत्स्फुर्तपणे...
वणी: वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांना आजवर विविध सामजिक संघटना आणि...
*भाजपा युवा मोर्चा अनुसूचित जाती जिल्हाअध्यक्षपदी सुबोध चिकटे यांची निवड* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिवती:-मागील...
*जिवती येथे काँग्रेसचा बी.एल.ए. तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न* *३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*मंगेशची गळफास घेऊन आत्महत्या की घातपात ?पालकांची चौकशी व कारवाईची मागणी* ✍️दिनेश झाडेचंद्रपूर जिल्हा प्रतिनिधिजिवती:-चंद्रपूर...