Home / महाराष्ट्र / राष्ट्रीय चर्मकार महासंघाची...

महाराष्ट्र

राष्ट्रीय चर्मकार महासंघाची भालर येथे शाखा स्थापन

राष्ट्रीय चर्मकार महासंघाची भालर  येथे शाखा स्थापन

वणी: तालुक्यातील भालर येथे संत रविदास महाराज यांच्या जयंती दिनी प्रतिमेस अभिवादन करून  राष्ट्रीय चर्मकार महासंघाची शाखा  फलकाचे अनावरण करण्यात आले.हा अनावरण सोहळा उद्घाटन रामप्रसाद येरेकार यांच्या हस्ते पार पडला.

देशभर चर्मकार बांधवांच्या हक्कासाठी लढणारी संघटना म्हणून परिचित असणारी राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या जिल्ह्यात अनेक शाखा स्थापन झाल्या आहेत, यातच वणी तालुक्यात तीसरी शाखा भालर येथे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव घोलप यांच्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माधवराव गायकवाड यवतमाळ जिल्हा अध्यक्ष प्रा.नरेश खडतरे सर यांच्या सूचनेनुसार समाज बांधांवांच्या परिश्रमातून स्थापन झाली. भालर गाव शाखेचे अध्यक्ष म्हणून सुरेश  सोनबाजी टिकले, उपाध्यक्ष हनुमान वादेकर तर सचिव पंकज मारोती वादेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आले,तसेच पदाधिकाऱ्यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.

उद्घाटक म्हणून रामप्रसादजी येरेकार तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय चर्मकार महासंघ यवतमाळ जिल्हा युवा उपाध्यक्ष अमोल बांगडे ,प्रमुख पाहुणे वणी विभागीय अध्यक्ष रवींद्र धुळे, गावच्या सरपंच सौ.मंदा हेपट ,उपसरपंच देवेंद्र पारखी ,संजय देठे ,महेश देठे, उपस्थित होते, तसेच याप्रसंगी किसन कोरडे,श्याम गिरडकर, युवराज वाडेकर,किशोर हांडे, मारोतीजी वादेकर, संजय टिकले ,रामचंद्र वादेकर, चिंधुजी  टिकले, सोनबजी टिकले, अरुण वादेकर  दशरथ टिकले,व इतर समाज बांधव व महिला उपस्थित होत्या.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज वादेकर,आभार प्रदर्शन रवींद्र धुळे यांनी केले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व समाज बांधव व समाजातील महिलांनी व गावकऱ्यांनी परिश्रम घेतले.

ताज्या बातम्या

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...