श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची एक हजार कोटी ठेवीकडे झेप.
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
Reg No. MH-36-0010493
विधुत वितरणचा कार्यभार चव्हाट्यावर
वणी प्रतिनिधी : शिरपूर येथे विधुत कार्यालय असून अंधार कायम ! ह्या मथळ्या खाली भारतीय वार्ता ने शिरपूर नवनिर्वाचित सरपंच व सदस्यानी फुकले रणसिंग बद्दल दखल घेऊन समस्या उघड केली असता विधुत वितरण मंडळ शिरपूर येतील कामाच्या जोमात असल्याने उजळाची आशा पल्लवित झाली आहे. विधुत मंडळाच्या तीन विभागा अंतर्गत विधुत निर्मिती व वितरण कार्य केले जात असून ग्राहकांना विधुत सेवा पारदर्शक पणे देता येथील या साठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कार्यालय शिरपूर येथे केले पण आज घडीला शिरपूर व परिसरातील गावाकरिता सुरळीत विधुत पुरवठा केला जात नाही, मग हे कार्यालय कस्यासाठी निर्माण झाले असा सवाल करीत सरपंच जगदीश बोरपे व शिरपूर ग्रामपंचायत सदस्य यांनी लेखी दिलेल्या निवेदनातून विधुत वितरणची कथा व वेथा मांडली असता बिल घेता मग विधुत पुरवठा का केला जात नाही, असे दिलेल्या निवेदनातून सांगते केले असता विधुत वितरण कडून समस्यावाळीने विधुत ग्राहक त्रस्त झाले असल्याने अनेक गावातील व परिसरातील ग्राहक याच्या लेखी वजा तक्रारी प्राप्त होत असताना वितरण अधिकारी याना सोयरे सुतुक नाही, त्यानी पारदर्शक काम दाखवन्यासाठी मिटर बद्दल केले त्यातुन अवाच्या सव्वाबिल देण्याचा सफाटा सुरु आहे हे एवळ्या पुरतेच मर्यादित आहे का? जर ज्या गावातील मारोती धोबे व गणेश ननकटे याच्या दरम्यान असणारे ट्रीट लाईट बंद कसे व शेख अशफाक शेख शफी याच्या घरा जवळील विधुत वितरणचा जिवंत पोल वाकला आहे.
ती जबाबदारी कोणाची गावाच्या पायथ्याशी असलेल्या विधुत वितरण अभियंता याच्या कार्यालयाचा प्रताप असेल तर मग इतर ठिकाणी देणारी सेवा ही खरच योग्यतेची असू शकते का? असा सवाल ह्या निवेदनातून व्यक्त केला जर गावाच्या समस्या वाळिवर विधुत वितरण मलम पट्टी करीत नसेल तर गाव शिवारातील विधुत खांबाची अवस्था कसी असेल हे उदासीन कामाचे फलित नसून समस्या सागा तेव्हाच तर काम केले जाणार ना असा सवाल करीत वितरणने शिरपूर येतील विधुत पुरवठा सुरळीत राहण्यासाठी कामातून कंबर कसली आहे. कामाची जबाबदारी घेऊन काम करीत असल्याने सरपंच जगदीश बोरपे, उपसरपंच चेचडा, गणेश डाहुले, महेश रामचंद्र वाढीवा, सौ. पुज्या प्रशांत वैद्य, सौ जया नागरकर, सौ मनीषा ननकटे, सौ ज्योती नगुरवार, कु. शालू महादेव केडकर या सह सचिव ढवळे यांनी आभार व्यक्त केले आहे.
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
*परंपरेला फाटा देत मरणोत्तर क्रिया कार्यक्रम* शिवधर्म पद्धतीने झालेल्या शिववासी संस्कार (चौदावी) कार्यक्रमात उपस्थित...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...
*रिपब्लिकन पार्टी तेवत ठेवणे काळाजी गरज: प्रा. मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:- रिपब्लिकन...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...