Home / महाराष्ट्र / सरपंच व उपसरपंच पदाकरीता...

महाराष्ट्र

सरपंच व उपसरपंच पदाकरीता निवडणूकीचे अध्यादेश घोषित

सरपंच व उपसरपंच पदाकरीता निवडणूकीचे अध्यादेश घोषित

८२ ग्रामपंचायत च्या निवडणूक तारीख जाहीर, तिन टप्प्यात निवडणूक घेणार. 


वणी:  एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदती संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका सदस्य पदासांठी पार पडल्या असून वणी तालुक्यातील ८२ ग्रामपंचायतींचा निकाल २९ जानेवारीला प्रसिध्द झालेला आहे. आता या ग्रामपंचायती मध्ये सरपंच व उपसरपंच पदासाठी तिन टप्प्यात निवडणूक होनार आहे.


पहिल्या टप्प्यात २८,दुसऱ्या टप्प्यात २८ तर तिसऱ्या टप्प्यात २६ अशा एकूण ८२ ग्रांमपंचायतीमध्ये सरपंच व  उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात येणार आहे.

पहिला टप्पा दि.१८ फेब्रुवारी:   पिंपरी(का), सावर्ला, उमरी, कुंभारखनी,  मुर्धोनी,  नवरगाव, भालर, शिरपूर, मारेगाव(को), मानकी, पेटुर, वाघदरा, लालगुडा ,नायगाव (खु), पुनवट, निलजई, बेलोरा, तरोडा, परसोडा, मोहर्ली, पिंपळगाव, बेसा, कवडसी, सावंगी, विरकुंड, नायगांव (बु), चिंचोली, शेवाळा या गावची निवडणूक होनार आहे. 

 दुसऱ्या टप्प्यात: वडजापुर, घोंसा,महाकालपुर,रासा, दहेगाव (घों),सुकनेगाव,सोनेगाव, निवली, लाठी, पूरड (पु), शेलु (बु), उकणी, बाबापुर,भांदेवाडा,भुरकी,बोरगाव (में),बोरी,चनाखा,चिखली,चिलई, ढाकोरी (बो),डोर्ली,गोवारी (को),गोवारी (पा),कळमना, खांदला,कोलेरा,कोलगाव.

तिसऱ्या टप्प्यात:  कोना, कृष्णाणपुर,कुंड्रा,कुर्ली,मजरा, माथोली, मोहदा, मुंगोली, नांदेपेरा,नेरड (पु),निळापुर, निंबाळा (रोड),पळसोनी, परमडोह,पठारपुर,राजुर (कॉ), साखरा (को),शेलू,शिवणी (जहां), टाकळी,तेजापुर,वडगाव(टीप),वांजरी,येणक,झोला  या तिसर्या टप्यात होनार आहे अश्या ८२ ग्रामपंचायत मध्ये सरपंच व उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्याचे अध्यादेश एम.देवेंदर सिंह जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी काढले आहेत. या निवडणुकीकडे सगळ्या चे लक्ष लागले होते.

ताज्या बातम्या

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* 07 January, 2025

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.*

*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन. 07 January, 2025

मार्कंडेय पोदार लर्न स्कुल येथे क्रिडा संमेलन.

वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त. 06 January, 2025

स्थानिक गुन्हे शाखेनी अवैध गोवंश तस्करांच्या आवळल्या ‌मुस्क्या, दोन ट्रक सह ८७ लाखांचा मुद्देमाल केला जप्त.

वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या 06 January, 2025

तरूण शेतकऱ्याने गळफास घेऊन केली आत्महत्या

वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर  नागरिकांच्या कामाचा खोळंबा* 06 January, 2025

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भर नागरिकांच्या कामाचा खोळंबा*

*कोरपना तहसिल कार्यालयात रिक्त जागेचा भरनागरिकांच्या कामाचा खोळंबा*रिपोर्टर:दिनेश झाडे कोरपना:-चंद्रपूर जिल्ह्यातील...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...