वणी विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री.संजयभाऊ देरकर आमदार म्हणून निवडून आल्या बद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन.
...
Reg No. MH-36-0010493
आशिष साबरे (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी)वणी: जगद्गुरु तुकोबराय साहित्य परिषद हा मराठा सेवा संघाचा साहित्यिक कक्ष आहे. या कक्षाच्या माध्यमातून समाजामधे मोठी जागृती करण्याचे कार्य केले आहे. अखिल भारतीय स्तरावर दहा साहित्य संमेलने पार पडली. शेती, शिक्षण, महिला, आरोग्य यासह अनेक विषयाच्या सबधाने सातत्याने या कक्षाच्या माध्यमातून जागृती करण्याचे कार्य सुरु असते.
या कक्षाच्या वणी तालुकाध्यक्ष पदी वक्ते, विचारवंत व लेखक म्हणून समाजात ओळख असणारे मा. संदीप गोहोकार यांची निवड करण्यात आली. ही निवड मराठा सेवा संघाची मासिक सभा सुरु असताना, मराठा सेवा संघाचे जिल्हा संघटक मा. ऋषीकंत पेचे, तसेच मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष मा. अंबादासजी वागदरकर यांनी केली. यावेळी सचिव नितीन मोवाडे,मंगेश खामनकर, संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष अजय धोबे, अड. अमोल टोंगे, संजय गोडे, सुरेंद्र घागे, मरोती जिवतोडे, प्रा. अनिल टोंगे, प्रा बाळासाहेब राजूरकर, मा. अशोकराव चौधरी,दत्ता डोहे यासह अनेक पदाधिकारी व सदस्य उपस्थीत होते.
वणी: संपूर्ण राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीच्या उमेदवारांचा विजय सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रात...
वणी:- वणी विधानसभा निवडणुकीत काट्याची टक्कर बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडी व महायुती मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू...
यवतमाळ : जिल्ह्यातील सर्व सातही विधानसभा मतदारसंघात दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून मतमोजणी होणार आहे. प्रथम...
यवतमाळ : आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा...
वणी : वणीचे विकास पुरुष म्हणून ओळखले जाणारे महायुतीचे भाजपाचे उमेदवार आ.संजिवरेड्डी बोदकुरवार यांचे राजकीय व सामाजिक...
वणी:- विपुल खनिज संपत्तीने नटलेल्या वणी विभागाची सत्तेतील नेत्यांनी वाट लावली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणाच्या...