*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
Reg No. MH-36-0010493
कंधार दि.१४ : मराठा सेवा कंधार तालुका नुतन कार्यकारिणीची निवड करण्यासाठी कोवीड-१९ च्या नियमाचे पालन करून छोटेखानी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.बैठकीच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे माजी जिल्हाध्यक्ष पंडीतराव कदम होते तर निवड निरीक्षक म्हणून मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष उध्दवराव पाटील सुर्यवंशी सर यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव रमेश पवार, जिल्हा उपाध्यक्ष प्रा.अशोक खुडे,बळीराम पवार, पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे जिल्हा सरचिटणीस गोविंद वर्ताळे यांची उपस्थिती होती. बैठकीची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ माॅसाहेब यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून जिजाऊ वंदनेने झाली.बैठकीत मराठा सेवा संघ नुतन कार्यकारिणी निवड संदर्भात सविस्तर चर्चा करून सर्वानुमते निवड करण्यात आली.
मराठा सेवा संघ कंधार तालुकाध्यक्षपदी प्रा.डाॅ.शिवराज मंगनाळे यांची तर तालुका सचिव म्हणून ओमप्रकाश नळगे,कार्याध्यक्ष-देवीदास भालेराव,तालुका कोषाध्यक्ष म्हणून सुधाकर मोरे, तालुका उपाध्यक्षपदी हनमंत धोंडगे जिल्हा संघटक म्हणून नामदेवराव कुट्टे यांची निवड एकमताने करण्यात आली. सर्व नुतन पदाधिकारी यांचे शिवअभिनंदन करून पुढील कार्यासाठी शिवशुभेच्छा देण्यात आल्या.
*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...
वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...
*गदगांव बौद्ध समाजाची जागा . बौद्ध बांधवांना देण्यात यावी. यासाठी रिपाईचे निवेदन.* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...
वणी:- येथील मार्कंडेय पोदार लर्न स्कुल मध्ये वार्षिक क्रिडा मेळावा ९ ते ११जानेवारी या कालावधीत आयोजीत केला आहे.९...
वणी:- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा येथे पेट्रोलिंग करीत असताना ५ जानेवारीच्या रात्री १२:३० वाजता मुखबीर कडून...
वणी:- तालुक्यातील बेसा येथील तरूण शेतकऱ्यांनी राहते घरी घराच्या आड्याला दुपट्याचे सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...