भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन सभा व व्याख्यांनांचे आयोजन.
वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....
Reg No. MH-36-0010493
भारतीय वार्ता :मराठा सेवा संघ, औरंगाबाद जिल्हा कार्यकारीनी पुनर्गठन करण्यासाठी व औरंगाबाद जिल्हाध्यक्ष पदाच्या व नवीन कार्यकारीनीच्या निवडी साठी दि.31 जानेवारी 2021, रविवार रोजी सकाळी 11.30 वा."जिजाऊ मंदीर,राजर्षी शाहू भवन,म्हाडा कॉलनी,बाबा पेट्रोल पंपा जवळ,औरंगाबाद" या ठिकाणी बैठकीचे व इच्छूकांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी औरंगाबाद जिल्हा कार्यकारीनी पदाधिकारी, सर्व तालूकाध्यक्ष व सचिव यांनी बैठकीला हजर राहावे. तसेच मराठा सेवा संघात कार्यरत असणाऱ्या व नवीन इच्छूक कार्यकर्ते-पदाधिकारी यांनी मूलाखती साठी हजर रहावे.
सोबत आपले परीचय पत्रक व आपन केलेल्या सामाजीक कार्याची माहीती आनावी असे आव्हान डाँ पंजाबराव चव्हाण, नांदेड, मा. लिंबराज सूर्यवंशी, लातूर, डाँ . रामकिशन पवार, औरंगाबाद यांनी केले आहे.
वणी:- भीमा कोरेगाव विजयी शैर्य दिनाचे औचित्य साधून वणी शहरातील 'द ग्रेट पिपल्स ग्रुप' या सामाजिक संघटनेच्या वतीने दि....
वणी:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आयोजित दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग म्हणजेच जिल्हा अभ्यासवर्ग हा स्थानिक...
*बाळशास्त्री जांभेकर जयंतीदिनी पत्रकार दिन संपत्र* *पत्रकारांसाठी शासनाच्या योजनांचा पत्रकारांनी फायदा घ्यावा...
वणी : झरी जामनी तालुक्यातील अडेगाव येथील इनामी बैल जोडीच्या शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. या पटाचे उद्धाटन वणी...
वणी:- ३ जानेवारी रोजी सिद्धार्थ वसतीगृह वणी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी...
*आमदार या नात्याने. आरोग्य सेवेला प्रथम प्राधान्य देणार-आमदार डॉ. मिलिंद नरोटे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-मी...
यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...
वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...