प्रगती नगर परिसरात रात्री तिन घरी घरफोडी, शहरातील नागरिकांत भीतीचे वातावरण.
वणी :- वणी शहरात परत एकदा चोरट्यांनी डोके वर काढायला सुरुवात केली आहे. दिवाळी सणानिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांच्या...
Reg No. MH-36-0010493
बारी समाज संघटनेच्या वणी विधानसभा अध्यक्षपदी गणेश धानोरकर यांची निवड
वणी : बारी समाज संघटनेच्या वणी विधानसभा क्षेत्र अध्यक्षपदी गणेश धानोरकर तर उपाध्यक्षपदी न.प.चे जलपुर्ती सभापती निलेश होले, प्रविण सावलकर तर सचिवपदी राम मुडे, सहसचिवपदी अमोल धानोरकर,कोषाध्यक्ष पदी विजय राऊत, यांची निवड करण्यात आली.
हि निवड दि.७ ऑगस्टला नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली. वणी विधानसभा क्षेत्रातील समाजाच्या सामाजीक, आर्थिक ,शैक्षणीक हक्कासाठी एक अग्रणी सेनानी म्हणून नवनिर्वाचीत अध्यक्ष धानोरकर यांना लढायचे नेत्रुत्व करायचे असुन हि म्हत्वाची जबाबदारी बारी समाज नागपुर संघटनेचे पुस्तक प्रकाशक अध्यक्ष हेमंत साने यांनी नियुक्ति पत्र देऊन त्यांची निवड केली आहे. त्यांच्या निवडीमुळे बारी समाज संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून गणेश धानोरकर व निलेश होले यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
वणी :- वणी शहरात परत एकदा चोरट्यांनी डोके वर काढायला सुरुवात केली आहे. दिवाळी सणानिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांच्या...
*बापाच्या विजयासाठी लेक मैदानात : आ. सुभाष धोटेंच्या प्रचार कार्यालयाचे खा. प्रतिभा धानोरकरांच्या हस्ते उद्घाटन* *गोंडपिपरीसह...
*वाघोली (बुटी) येथील भाजप कार्यकर्त्यांचां पक्षाला रामराम* *विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष प्रवेश* ✍️दिनेश...
*''या'' उमेदवाराला मिळाले पुन्हा ''या'' कामगार संघटनेचे समर्थन* *संभाजीचा छाव्याच्या ''गनिमी काव्याने'' विरोधक धास्तावले.या...
वणी:विधानसभेच्या रिंगणात सर्वच उमेदवाराने प्रचाराचे नारळ फोडल्यानंतर मनसेने प्रचारात आघाडी घेतली. मनसेचे अधिकृत...
*सावली शहर वासियांचा विजयी निर्धार* *प्रचारसभेत व्हीजेएनटी काँग्रेस प्रदेश अध्यक्षा ऍड.पल्लवीताई रेनके तथा युवक...
वणी :- वणी शहरात परत एकदा चोरट्यांनी डोके वर काढायला सुरुवात केली आहे. दिवाळी सणानिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांच्या...
वणी:विधानसभेच्या रिंगणात सर्वच उमेदवाराने प्रचाराचे नारळ फोडल्यानंतर मनसेने प्रचारात आघाडी घेतली. मनसेचे अधिकृत...
वणी:- मानवता सेवा सप्ताहा अंतर्गत लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 H1चा 'मानवता अवॉर्ड सोहळा' धामणगाव येथे आयोजित करण्यात...