*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला*
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
Reg No. MH-36-0010493
राजुर (कॉ) येथिल घटना , आरोपीस अटक.
वणी : आठ वर्षीय चिमुकलीला २० वर्षिय नराधमाने प्रताडीत केल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना वणी पोलिस स्टेशन हद्दीतील राजुर कॉलरी येथे आज दि.१२ जुलै ला सकाळी ९ वाजताचे दरम्यान घडली असून आरोपीस तात्काळ अटक करण्यात आली आहे.
यात आरिफ खान नसिन खान(२२) रा.राजुर (कॉ) असे आरोपीचे नाव असुन या विषई सविस्तर वृत्त असे की, आठ वर्षीय पीडित मुलगी ही घराजवळील रेल्वे रुळाजवळील झुडुपात शौचास गेली असता आरोपीने तिला एकटी पाहुन त्या ठिकाणी जाऊन चिमुकलीला प्रताडीत केले.
सदर घडलेली घटना तिने घरी येऊन आपल्या आई व वडीलांना सांगितली. त्यानुसार पिडीतीच्या आईने वणी पोलीस स्टेशन गाठुन तक्रार दिली असता घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार, ठाणेदार वैभव जाधव,सहा,पोनी माया चाटसे यांच्या मार्गदर्शनात डिबी पथक ,पोउनी/टिपुर्णे, यांनी आरोपीला तात्काळ अटक केली. आरोपी विरुद्ध भादंवी ३७६,३६६ एबी ,पोक्सो सह ॲट्रासिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्यांना पूर्ण...