Home / यवतमाळ-जिल्हा / राळेगाव / निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन...

यवतमाळ-जिल्हा    |    राळेगाव

निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन मुळे  शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन मुळे  शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

राळेगाव येथील शेतकऱ्यांनी केली कृषी विभागाकडे तक्रार

प्रविण गायकवाड (प्रतिनिधी): येथील शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी करिता कृषीधन या कंपनीच्या जे एस ३३५ या वाणाची पेरणी केली असून हे कृषीधन कंपनीचे बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार कृषी विभागाकडे केली आहे. या निकृष्ट दर्जाच्या बियाण्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून  झालेल्या नुकसानीची आर्थिक भरपाई कंपनीने द्यावी अशी तक्रार कृषी कार्यालयाकडे केली आहे.

ळेगाव येथील शेतकरी गजानन बेसेकर यांनी १६ बॅग तर विश्वंभर ठाकरे यांनी ५ बॅग तसेच गजानन पाल यांनी ५ बॅग असे एकूण २६ बॅग कृषिधन कंपनीचे जे एस ३३५  वाणाचे सोयाबीन बियाणे चिंतामणी कृषी केंद्र राळेगाव येथून खरेदी केले आहे त्यानंतर या शेतकऱ्यांनी जे एस ३३५ वाणाची पेरणी केली असता पीक जोमात आले परंतु या आलेल्या सोयाबीनला बुरेल शेंगा असून शेंगातील पोचट दाना व बारीक झाल्याने हे बियाणे जेएस ३३५ नसून ते दुसरे कंपनीचे असावे असे शेतकऱ्याकडून बोलले जात असून या बोगस बियाणे मुळे या शेतकऱ्यांचे जवळपास पाच ते सहा लाख रुपयाचे आर्थिक नुकसान झाले.

आहे मात्र गजानन पाल या शेतकऱ्यांनी  शेतातील सोयाबीन पीक अजूनही कापणी केलेले नाही तेव्हा तालुका कृषी अधिकाऱ्यांनी शेतात उभ्या असलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी करून सदर कृषीधन कंपनीचे जेएस ३३५  वाणाचे बियाणे आहे किंवा नाही याची चौकशी करून कृषिधन कंपनीवर योग्य ती कारवाई करून झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई देण्यात यावी अशी मागणी कृषी विभागाकडे शेतकऱ्यांनी तक्रारीतून केली आहे.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

राळेगावतील बातम्या

जि.प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार च्या सांस्कृतिक कार्यक्रमास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राळेगाव:जि. प. प्राथमिक शाळा खैरगाव कासार शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून 26जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक...

कापसाला 12 हजार रु.भाव दया यासह विविध मागण्यांसाठी मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन

राळेगाव: शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये भाव देण्यात देऊन कमी भावाने कापुस खरेदी करणाऱ्या जिनिंग...

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता*

*चौहान लेआउट मधील पंचशील ध्वज प्रांगणात वर्षावास सांगता* राळेगाव तालुका प्रतिनिधी प्रवीण गायकवाड राळेगाव...