Home / महाराष्ट्र / यवतमाळ नांदेड परिसरातील...

महाराष्ट्र

यवतमाळ नांदेड परिसरातील भूकंप जमिनीला असलेल्या प्राचीन फॉल्ट मुळे : डॉ. योगेश दूधपचारे (भूगोल विभाग प्रमुख जनता महाविद्यालय चंद्रपूर)

यवतमाळ नांदेड परिसरातील भूकंप जमिनीला असलेल्या प्राचीन फॉल्ट मुळे : डॉ. योगेश दूधपचारे (भूगोल विभाग प्रमुख जनता महाविद्यालय चंद्रपूर)

यवतमाळ (प्रतिनिधी ) : काल यवतमाळ नांदेड परभणी वाशीम या भागात भूकंपाचे धक्के जाणवले, रिश्टर स्केलवर ते 4.4 इतके मोजले गेले, या धक्क्यामुळे नांदेड वाशीम यवतमाळ या भागातील घरे हा ललित आणि काही घरे कोसळली सुद्धा. या भूकंपाचे कारण जमिनीतील 'हवा' बाहेर निघते त्यामुळे भूकंप घडून येतात असे सांगितले गेले परंतु हे चुकीचे आहे. या परिसरात भूकंप येण्याचे मोठे कारण म्हणजेच तेलंगणा परिसरात असलेली 'कदम फॉल्ट' होय. कदम हि नदी तेलंगणात एका 'फॉल्ट' मधून वाहते. याच नदीवर कदम जलाशय बांधले गेले आहे. कदम ही नदी गोदावरीची उपनदी असली तरी ती अत्यंत खोल अशा फॉल्ट मधून वाहत असल्यामुळे गोदावरी नदी  या फॉल्ट मध्ये उतरून काही अंतर पार करते, आणि पुढे जाते. ही फॉल्ट दख्खनच्या पठाराची निर्मिती व्हायच्या अगोदर म्हणजेच "क्रिटेसियस" काळाच्या पूर्वी तयार झालेली आहे. वायव्येकडून तर आग्नेयेकडे ती जवळपास 70 किलोमीटर इतकी लांब आहे तिची वायव्येकडील सीमा महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत पसरलेली आहे. हा परिसर अतिशय 'सौम्य फॉल्ट'  मुळे भूकंपप्रवण आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात यवतमाळ पासून तर लातूर, बीड, परभणी पर्यंत मागील अनेक वर्षांपासून सतत भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. ही फॉल्ट अत्यंत जुनी असल्यामुळे आणि दख्खनचा पठार हा स्थिर झालेला असल्यामुळे घाबरायची गरज नाही. पुढील अनेक वर्षांपर्यंत कमी तीव्रतेचे धक्के या परिसरात बसत राहणार आहेत.असे भुगर्भतज्ञन्य डॉ योगेश दूधपचारे भूगोल विभाग प्रमुख जनता महाविद्यालय चंद्रपूर यांनी भारतीय वार्ता पोर्टलसी बोलताना विचार मथन केले आहे.

ताज्या बातम्या

वणी शहरातील कायदा,  सुव्यवस्था व वाहतूक प्रश्नावर आळा घाला नाही तर रत्यावर ऊतरू, रामनवमी समितीच्या वतीने रवि बेलुरकर यांचा इशारा. 29 December, 2024

वणी शहरातील कायदा, सुव्यवस्था व वाहतूक प्रश्नावर आळा घाला नाही तर रत्यावर ऊतरू, रामनवमी समितीच्या वतीने रवि बेलुरकर यांचा इशारा.

वणी:- वणी पोलिस स्टेशन येथे कर्तव्य बजावत असलेल्या अधिकाऱ्यांना वर कमाईची चटक लागल्याणे कर्तव्य बजाविण्या कडे दुर्लक्ष...

*धकाधकीच्या युगात वधुवर परिचय मेळावा घेणे अति आवश्यक- प्रा मुनिश्वर बोरकर 29 December, 2024

*धकाधकीच्या युगात वधुवर परिचय मेळावा घेणे अति आवश्यक- प्रा मुनिश्वर बोरकर

*धकाधकीच्या युगात वधुवर परिचय मेळावा घेणे अति आवश्यक- प्रा मुनिश्वर बोरकर* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-...

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन,  प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान. 28 December, 2024

आज वणी येथे दोन दिवसीय बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन, प्रा.रंगनाथ पठारे यांचे व्याख्यान.

वणी:- शिव महोत्सव समिती वणी द्वारा आयोजित बळीराजा व्याख्यानमालेचे हे १० वे वर्ष आहे. २०१५ पासुन प्रारंभ झालेल्या...

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* 28 December, 2024

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन*

*रिपब्लिकन पार्टीचे माजी आमदार उपेंद्र शेन्डे यांचे दुःखद निधन* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-रिपब्लिकन...

वणी  भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा  अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड. 27 December, 2024

वणी भारतीय बौध्द महासभा तालुका शाखेची कार्यकारिणी गठीत, तालुका शाखा अध्यक्ष पदी सुरेश ईश्वर ढेंगळे यांची निवड.

वणी:- दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा वणी ची कार्यकारणी दि.२५ डिसेंबर रोजी पुर्नगठीत...

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी. 27 December, 2024

पिकविमा ई, पिक नोंद अर्थसहाय्य, नैसर्गिक आपत्ती ईत्यादी नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, विजय पिदुरकर यांची मागणी.

वणी:- वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हंगाम २०२४/२०२५ खरीप हंगामासाठी एक रुपयाप्रमाणे २१४०० शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...