खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
राजू गोरे (शिंदोला) : महाराष्ट्र शासनाच्या नवीन ऑनलाईन पिक पाहणी व नोंदणी निर्णयानुसार काल दि 16/09/2021 रोजी मौजा शिवणी जहांगीर व येनक येथे महसूल विभाग वणी अंतर्गत मार्गदर्शन करण्यात आले।सकाळी 9 वाजता महसूल विभाग वणी येथून नायब तहसीलदार कापशिकार ,तलाठी नीलेश पाचभाई यानी येऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतात जाऊंन शेतकऱ्यांना ऑनलाईन ई पिक पाहणी व मोबाइल द्वारे पिक पेरा नोंदणी कशी करायची याबाबत मार्गदर्शन केले। मार्गदर्शना वेळी शिवणी येथील सरपंच सौ स्वाति स्नेहल राजुरकर ,उपसरपंच हनुमंते ,गजानन ठाकरे, व तरुणांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले । या कॅम्प मोड़ पाहणीला व मार्गदर्शनाला शेतकरी वर्गाचा भरघोष प्रतिसाद लाभला.
यानंतर संबधित अधिकारी वर्गाने येनक येथे 11 वाजता कँप मोड़ पाहणी केली।या कँप ला येनक येथील शेतकरयानी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला।यावेळी येनक येथील सरपंच सौ कल्पना रमेश टोंगे ,उपसरपंच अनिल गारघाटे,रणजीत बोंडे, अंकित बोंडे, गजु थेरे, जितेंद्र गारघाटे व गावातील तरुण वर्गाने खुप सहकार्य केले।दोन्ही गावातील ई पिक पाहणी कॅम्प अतिशय यशस्वी झाले। या दोन्ही गावातील ई पिक पाहणी व प्रशिक्षण ला प्रत्यक्ष अपर्त्यक्षपणे सहकार्य करणाऱ्या सर्वांचे संबधित मौजाचे तलाठी नीलेश पाचभाई यानी मनःपूर्वक आभार मानले।
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...