Home / चंद्रपूर - जिल्हा / झोला  छाप डॉक्टर दर्शन,...

चंद्रपूर - जिल्हा

झोला  छाप डॉक्टर दर्शन, रागीट यांच्या हेडिंक्याप प्रमाणपत्र डुबलीकेट 

झोला  छाप डॉक्टर दर्शन, रागीट यांच्या हेडिंक्याप प्रमाणपत्र डुबलीकेट 

हेडिंक्याप प्रमाणपत्राची चौकशी करून ते डुबलीकेट असल्यास आरोपीविरोधात गुन्हे दाखल करणार - तनशील पठाण समाजवादी पक्ष शहर अध्यक्ष


चंद्रपूर : कोरोना संसर्गाचा फायदा उचलत अनेक झोला छाप डॉक्टर चंद्रपूर शहरासह संपूर्ण जिल्हात सक्रिय झाले असून काही दिवसाआधी चंद्रपूर शहरातील सुप्रसिद्ध एस पी कॉलेज जवळ एका इमारतीत तिसऱ्या माळ्यावर एक परवागी नसलेले झोला छाप कोविड केयर सेंटर सुरु झाले होते. त्या कोविड सेंटर मध्ये काही 5 ते 6 कोरोना रुग्णांच्या उपचार झाला होता त्यातून दोन रुग्ण दगावल्याचे वृत्त काही सूत्रांकडून मिळाल्या नंतर समाजवादी पक्षाचे शहर अध्यक्ष तनशील पठाण व त्याच्या काही कार्यकर्ते त्या ठिकाणी गेले असता हा झोला छाप डॉक्टर रागीट फरार झाला होता. त्यांची अधिक माहिती घेतली असता तो राजुरा तालुक्यातील असल्याचे सांगण्यात आले असून आता त्यांची तक्रार जिल्हाधिकारी यांच्या कडे झाली असून तो डॉक्टर रागीट हा सोनाजीराव क्षीरसागर होमीओपेथिक मेडिकल कॉलेज बीड येथील फायनलीयार च्या विध्यार्थी आहे. त्यांनी घेतलेले हेडिंक्याप प्रमाणपत्र डुबलीकेट असून तो पूर्ण पने शरीरानी स्वस्त व तंदुरुस्त आहे त्यांनी खरोखर एखादा हेडिंक्याप च्या तर हक्क तर मारला नाही न असंच काही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे. आता अशा झोला छाप डॉक्टर विरोधात तरी कार्यवाई केली जाणार काय असा प्रश्न समाजवादी चे तनशील पठाण शासनास विचारत आहे.

ताज्या बातम्या

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) 15 January, 2025

आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य शिबीर, (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया)

वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* 15 January, 2025

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे*

*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त 14 January, 2025

वणी महिला तालुका अध्यक्ष पदी सुचिता पाटील याची नियुक्त

वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय  नगराळे प्रथम. 14 January, 2025

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धेत, वणी येथील अन्वय नगराळे प्रथम.

वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना*    *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* 14 January, 2025

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही*

*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* 14 January, 2025

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार*

*धक्कादायक! गेमिंग अँपवरुन मैत्री; नाशिकहून अहेरीला येत अल्पवयीन मुलीवर बलात्कार* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-अहेरी...

चंद्रपूर - जिल्हातील बातम्या

लॉयड्स मेटल्सच्या विस्तारासाठी जनसुनवनी सुरळीतपणे पडली पार, प्रमुख स्थानिक नेते आणि समुदायाने दर्शविला पाठिंब.

घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...

पोस्टे बल्लारशा येथिल पेट्रोल बॉम्ब हल्यातील आरोपी अटकेत.

.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...