वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
सय्यद शब्बीर जागीरदार (विशेष प्रतिनिधी जिवती) : निवेदन जिवती तहसिलदार मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात आले. निवेदन देतावेळी विदर्भ राज्य युवा आघाडी जिल्हाध्यक्ष सुदामभाऊ राठोड, सोशल मीडिया अध्यक्ष विशाल राठोड, जिवती तालुका युवा आघाडी अध्यक्ष अरविंद चव्हाण, युवा आघाडी जिवती शहर अध्यक्ष विनोद पवार, प्रदीप सोयाम, गणेश कदम, सुनील शेळके, उध्दव गोतावळे दलित आघाडी तालुकाप्रमुख, करण चव्हाण व जिवती तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे संभोधण्यात आले की, जिवती तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतीतील पीकांचे आणि घराची खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली आहे तरी मुख्यमंत्री महोदय आपण जिवती तालुक्यामध्ये लक्ष घालून तात्काळ प्रति हेक्टर ५०,०००/- रुपये आणि ज्यांच्या घराचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे त्यांना प्रति घर २,००,०००/- ( अक्षरी - दोन लाख रुपये ) रुपयाची मदत आपण तात्काळ द्याल. कारण महोदय या पावसामुळे शेतीमधील उभा पीक वाहून गेले, आणि घर सुद्धा बुडून गेले व घरातील अन्न धान्य कपडे लते सर्व वाहून गेले आहे. या अतिवृष्टीमुळे शेतकरी कष्टकऱ्यांचे संसार उघड्यावर आलेले आहे.म्हणून त्यांना आपल्याकडून मदतीची आशा आहे.
आपण मौका पंचनामा करून तात्काळ पीडितांना मदत द्याल ही विनंती. 15 दिवसाच्या आत मदत जाहीर न झाल्यास विदर्भ राज्य आंदोलन समिती तीव्र आंदोलन करेल असा इशारा जिल्हाध्यक्ष चंद्रपूर सुदाम राठोड यांनी दिला आहे
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...