खेळामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध होते, आमदार संजय देरकर.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
Reg No. MH-36-0010493
शेतकऱ्यांना सण साजरा करण्यास परवानगी नाही मात्र राजकीय व्यक्तींना मोर्चा, रॅली, मिरवणूक, निवडणूका काढण्यास परवानगी कशी ? शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया
आशिष साबरे (वणी-विभागीय-प्रतिनिधी) :- भारत हा कृषी प्रधान देश आहे . त्यातल्या त्यात संपूर्ण महाराष्ट्रात पोळा हा सण उत्साहात साजरा केला जातो. परंतु गेल्या दोन वर्षांपासून कोरोना सारख्या महाभयंकर महामारीच्या निर्बंधा मुळे पोळा सणाच्या उत्साहावर विरंजन पडले आहे. यंदा असे वाटले होते की निर्बंध शिथिल झाल्याने गर्दी टाळून पोळा हा सण उत्साहात साजरा होईल परंतु तसे काही झाले नाही तर उलट घरच्या घरी पोळा सण साजरा करण्यात यावा अशा शासनाच्या आदेशाने शेतकऱ्यांच्या उत्साहावर पाणी फेरले आहे. कारण शेतात वर्षभर राबणाऱ्या बैल(सर्ज्या राजा)या मुक्या जनावरा विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असताना शासनाच्या निर्बंधा मुळे पोळा या सणाच्या उत्साहात खोडा निर्माण झाला आहे. कारण भारत हा देश कृषिप्रधान देश आहे . या देशात शेतकऱ्याचा उदरनिर्वाह शेतीवर असून त्यात राबणाऱ्या बैलावर आहे तेव्हा या मुक्या जनावराविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा या सणाची आतुरतेने वाट पहात असते. कारण या दिवशी बैलांना सजवून गोड धोड खाऊ घालून नतमस्तक होऊन कृतज्ञता व्यक्त केली जाते. या दिवशी बैलांना प्रत्येकाच्या घरोघरी नेऊन बैलांची पूजा केली जाते त्यामुळे घरातील संपूर्ण वातावरण आनंददायी असते कारण पाहून आपल्या घरी येणार परंतु कोरोनाचे निर्बंध असल्याने शेतकऱ्यांत नाराजगी आहे. परंतु राजकीय व्यक्तींचे उदघाटन, कार्यक्रम, वाढदिवस, मोर्चा, रॅली, मिरवणूक, निवडणूका, बाजार याना परवानगी दिली जाते. त्यावेळेस गर्दी होत नाही का? अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून तसेच सामान्य जनतेकडून मिळत आहे.
सार्वजनिक ठिकाणी बैलपोळा भरविण्यास शासनातर्फे प्रतिबंध
परंतु वर्षातून एकदा येणाऱ्या शेतकऱ्याच्या पोळा या सणावर निर्बंध का ? असा प्रश्न शेतकऱ्याने उपस्थित केला आहे. तेव्हा शासनाने पोळा या सणाला परवानगी का नाही ?अशी व्यथा शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
*भव्य नृत्य स्पर्धा इंदाळा येथे ७ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर गडचिरोली :-बौद्ध समाज मंडळ इंदारा तर्फे रमाई...
*बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापना कार्यक्रम लालडोंगरी (चामोर्शी ) येथे १० फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर चामोर्शी:-डॉ....
*महापरित्राण व धम्मदेशना कार्यक्रम सांवगी (वडसा) पाहाडी येथे १८ फरवरीला* गडचिरोली मुनिश्वर बोरकर देसाईगंज:-पुज्य...
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी:- ट्रकने दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ५ फेब्रुवारी रोजी सकाळी...
वणी:- दैंनदिन शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी नियमित खेळणे आवश्यक आहे. खेळामुळे शरीर निरोगी राहते. व बुध्दी तल्लख होते....
: महाराष्ट्रात कार्यक्षेत्र असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेवर ग्राहकांचा वाढता विश्वास व सहकार्य...
वणी: वेकोलिने उकणी परिसरात अनेक शेतक-यांच्या जमिनी घेतल्यात. अनेकांचे घरं गेलीत. मात्र त्यांना अजूनही त्याचा पूर्ण...