Home / विदर्भ / अकोला / सर्वोपचार रुग्णालयांमध्ये...

विदर्भ    |    अकोला

सर्वोपचार रुग्णालयांमध्ये प्रत्येक वार्डात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी..!

सर्वोपचार रुग्णालयांमध्ये प्रत्येक वार्डात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी..!

अकोला( प्रती): शासकीय सर्वोपचार रुग्णालयांमध्ये प्रत्येक वार्डात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना अकोला जिल्हा उपाध्यक्ष उमेश सुरेशराव इंगळे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना जिल्हा सचिव सतिश भाऊ तेलगोटे यांनी वैद्यकीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे,आपल्या शासकीय सर्वोपचार रुग्णालयांमध्ये रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना प्रत्येक वार्डा मध्ये पिण्यासाठी पाणीच नाही त्यामुळे या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना पिण्याच्या पाण्यासाठी बाहेर जावे लागते व पाणी विकत आणून प्यावे लागते, रुग्णांना सोडून त्यांचे नातेवाईक पाणी आणायला जातात त्या वेळी रुग्णं एकटाच असतो अशावेळी रुग्णांची तब्येत कमी जास्त झाल्यास त्याला जबाबदार कोण राहील म्हणून प्रत्येक वार्डात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना जिल्हा अध्यक्ष आशिष भाऊ सावळे, जिल्हा उपाध्यक्ष उमेश सुरेशराव इंगळे यांच्या मार्गदर्शनात सतिश भाऊ तेलगोटे यांनी डॉ श्यामकुमार सिरसाम वैद्यकीय अधिकारी शासकीय सर्वोपचार रुग्णालय यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

ताज्या बातम्या

मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी 02 January, 2025

मुकूटबन येथे शौचालय व प्रवासी निवारा उपलब्ध करून द्या- सुरेंद्र गेडाम यांची मागणी

झरी जामणी :तालुक्यातील मुकूटबन येथे रस्त्याचे रुंदीकरणाचे बांधकाम व रस्त्याला लागूनच एक वर्षापासून नवीन नालीचे...

राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत वणीतील स्पर्धकांनी विविध नृत्य स्पर्धांमध्ये मारली बाजी. 02 January, 2025

राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धेत वणीतील स्पर्धकांनी विविध नृत्य स्पर्धांमध्ये मारली बाजी.

वणीः- राष्ट्रीय पातळीवर छत्तीसगढ राज्यातील दुर्ग येथे दिनांक २४ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ या दरम्यान राष्ट्रीय पातळीवर...

पीडित वृद्धाच्या सेवेसाठी  लालगुडा (वणी ) येथे माऊली वृद्धाश्रम  सुरु 02 January, 2025

पीडित वृद्धाच्या सेवेसाठी लालगुडा (वणी ) येथे माऊली वृद्धाश्रम सुरु

वणी :दि. 1 जानेवारी 2025 रोजी नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर सृष्टीत किरण बहुउद्देशीय संस्था द्वारे दीनानाथ नगर लालगुडा...

वणी येथील नामांकित हॉटेल आपला राजवाडा येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची भरती सुरु 02 January, 2025

वणी येथील नामांकित हॉटेल आपला राजवाडा येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची भरती सुरु

वणी :वणी येथील नामांकित फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल आपला राजवाडा (प्रत्येक घासात आनंद )येथे कॅप्टन, वेटर सह सफाई कर्मचाऱ्यांची...

नगर परिषद वणी आरोग्य विभाग कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ, काम द्या अन्यथा आंदोलन करू, कामगारांचा निवेदनातून इशारा. 02 January, 2025

नगर परिषद वणी आरोग्य विभाग कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ, काम द्या अन्यथा आंदोलन करू, कामगारांचा निवेदनातून इशारा.

वणी :- वणी नगर परिषद आरोग्य विभागात कंत्राटी कामगार म्हणून नालीसफाई चे काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली...

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* 01 January, 2025

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न*

*भिमा कोरेगांव शौर्यदिन सलामी महोत्सव. वैनगंगा नदीतिरावर संपन्न* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-भिमा...

अकोलातील बातम्या

पेयजल के लिए युथ विंग का अमोल दादा मिटकारी से अनुरोध

**बारसी टकली जिला अकोला: ( सैय्यद असरार हुसैन ) बारसीटाकली यूथ विंग जमाते इस्लामी हिन्द की ओर से विधान परिषद सदस्य श्री...

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके

शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवा - शुभम तिडके अकोला : - बाळापूर तालुक्यातील रहिवासी महानंदा विजयकुमार शहा यांच्या...

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे*

*सर्वोउपचार रुग्णालयातील लेटलतिफ एच.ओ.डी, डॉक्टर यांच्यावर कारवाई करा - उमेश इंगळे* ✍️दिनेश झाडेभारतीय वार्ता न्यूज अकोला:-...