Home / महाराष्ट्र / कामठी येथील विश्वविख्यात...

महाराष्ट्र

कामठी येथील विश्वविख्यात ड्रैगन पैलेस टेम्पल परिसरातुन होणार डॉ. प्रज्ञा मेश्राम यांचा काढा वाटप..

कामठी येथील विश्वविख्यात ड्रैगन पैलेस टेम्पल परिसरातुन होणार डॉ. प्रज्ञा मेश्राम यांचा काढा वाटप..

अँड. सुलेखाताई कुंभारे यांचे कोरोनाबाधीत रूग्णांच्या मदतीकरिता महत्वपूर्ण पाहूल..

 नागपुर:  उत्तर नागपुर येथील डॉ. प्रज्ञा मेश्राम यांच्या काढयामुळे अनेक कोरोनाबाधीत रूग्ण बरे होत असतांना महानगर पालिकेने कोणत्याही प्रकारची पूर्व सुचना न देता डॉ. प्रज्ञा मेश्राम यांचे आयुर्वेदिक चिकित्सालय बंद करण्याचे आदेश दिले होते. माजी राज्यमंत्री अँड. सुलेखाताई कुंभारे यांच्या पुढाकाराने हे आयुर्वेदिक चिकित्सालय पुन्हा सुरू करण्यात आले आहे. 
                डॉ. प्रज्ञा मेश्राम यांच्यावर अन्याय झाल्याचे लक्षात येताच माजी राज्यमंत्री अँड. सुलेखाताई कुंभारे यांनी   डॉ. प्रज्ञा मेश्राम याच्यावर झालेला अन्याय दुर करण्याकरिता पुढाकार घेवून गुरवार दि. 15/04/2021 ला महापौर दयाशंकर तिवारी यांच्या सिविल लाइन येथील कार्यालयात भेट घेतली व डॉ. प्रज्ञा मेश्राम यांच्या आयुर्वेदिक काढयाने अनेक कोरोनाबाधीत रूग्ण बरे झाले असल्यामुळे हे आयुर्वेदिक चिकित्सालय परत सुरू करण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केली. त्या प्रमाणे महापौर यांनी अँड. सुलेखाताई कुंभारे यांच्या विनंतीला त्वरित मान्य करून आयुर्वेदिक चिकित्सालय सुरू करण्याची परवानगी दिली. 
          शुक्रवार दि. 16/04/2021 ला   माजी राज्यमंत्री अँड. सुलेखाताई कुंभारे यांच्या प्रमुख उपस्थितीत  डॉ. प्रज्ञा मेश्राम यांचे उत्तर नागपुर येथील आयुर्वेदिक चिकित्सालय परत सुरू करण्यात आले. या प्रसंगी डॉ. प्रज्ञा मेश्राम व श्री. युवराज मेश्राम यांनी अँड. सुलेखाताई कुंभारे यांचे पुष्पगुच्छ देवून आभार मानले. या वेळी हजारो उपस्थितांनी आनंद व्यक्त करित एकच जयघोष केला. 
                मोठया संख्येने कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे नागपुर जिल्हा हा हॉस्पॉट झाला आहे. शासकीय व खाजगी रूग्णालयात बेडस् उपलब्ध नाहीत, इंजेक्शन चा तुटवडा होत असल्यामुळे कोरोना रूग्ण वनवन फिरत आहेत. अतिशय गरीब कोरोनाबाधीत रूग्ण महागडया खाजगी रूग्णालयातुन उपचार घेवू शकत नाहीत, अश्या परिस्थितीमध्ये  डॉ. प्रज्ञा मेश्राम यांचा आयुर्वेदिक काढा हा एक मौलाचा पर्याय म्हणून उपलब्ध आहे. पन्नास हजाराहून अधिक कोरोनाबाधीत रूग्णांनी या आयुर्वेदिक काढयाचा लाभ घेवून कोरोना मुक्त झालेले आहेत. मोठ्या प्रमाणात  डॉ. प्रज्ञा मेश्राम यांच्या आयुर्वेदिक चिकित्सालयासमोर तिन ते चार हजार लोकांची गर्दी होत असल्यामुळे सोशल डीस्टसींगचे पालन करने कठीन झालेले आहे. ही सर्व परिस्थिति लक्षात घेता  डॉ. प्रज्ञा मेश्राम व श्री. युवराज मेश्राम यांच्या विनंती वरून विश्वविख्यात ड्रैगन पैलेस टेम्पल परिसरात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातुन आयुर्वेदिक काढा वाटप करण्याकरिता माजी राज्यमंत्री व ओगावा सोसायटी च्या अध्यक्षा मा.  अँड. सुलेखाताई कुंभारे यांनी परवानगी दिली. 
                 उल्लेखनीय आहे की, कोरोनाबाधीत रूग्ण किंवा वेंटीलेटर व ऑक्सीजनची आवश्यकता असलेल्या गंभीर रूग्णांचा उपचार हा उत्तर नागपुर येथील  डॉ. प्रज्ञा मेश्राम यांच्या आयुर्वेदिक चिकित्सालयामध्ये पूर्वी प्रमाणेच सुरू राहील. या गंभीर रूग्णांना योग्य  उपचार मिळावा व रूग्णांची गैर सोय दुर व्हावी या करिता फक्त आयुर्वेदिक काढा वितरित करण्याचे केंद्र हे ड्रैगन पैलेस टेम्पल च्या माध्यमातुन होणार आहे. 
               विश्वविख्यात ड्रैगन पैलेस टेम्पल च्या परिसरातुन रविवार दिनांक 18/04/2021 पासुन सायंकाळी 5 ते 8 वाजे पर्यंत  डॉ. प्रज्ञा मेश्राम यांनी तयार केलेला काढा वाटप करण्यात येईल. या ठिकानी कोरोनाबाधीत रूग्णांना न येता कोरोनाबाधीत रूग्णांच्या परिवारातील सदस्यांना नावाची व आधार कार्डची नोंदनी केल्यावर टोकन प्रमाणे 150 रूपयात आयुर्वेदिक काढा उपलब्ध करून देण्यात येईल. सद्ध्या सुरू असलेल्या संचार बंदीला लक्षात घेता व सरकारनी दिलेल्या निर्बंधाप्रमाणे परिसरात येणा-या प्रत्येक व्यक्तींनी मास्क लावून व सोशल डिस्टेसींगचे पालन करून या आयुर्वेदिक काढयाचा लाभ घ्यावा असे आव्हान ड्रैगन पैलेस टेम्पल च्या प्रमुख  मा. अँड. सुलेखाताई कुंभारे यांनी केले आहे. 

ताज्या बातम्या

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन. 10 January, 2025

शिपाई भरती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात, जिल्हाधिकारी यांना निवेदन.

वणी:- तालुक्यातील नांदेपेरा येथील ग्रामपंचायत कार्यालयात शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत घोळ झाल्याची तक्रार नांदेपेरा...

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा,   वणी वाहतूक शाखेचा उपक्रम. 09 January, 2025

रेझिंग डे निमित्त लायन्स स्कुल वणी येथे कार्यशाळा, वणी वाहतूक शाखेचा उपक्रम.

वणी:- वणी लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 'महाराष्ट्र पोलिस रेझिंग डे' निमित्त वाहतूक नियंत्रण...

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन. 09 January, 2025

आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच, १० जानेवारी रोजी सकाळी उद्घाटन.

वणी:- वणी प्रिमियम लिन (WPL) सिजन २ चे १० जानेवारी रोजी सकाळी शासकीय मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न...

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी*    *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा* 09 January, 2025

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* *जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली जिल्हयातील पत्रकारांचा मोर्चा*

*पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी* जिल्हाधिकारी यांना निवेदन गडचिरोली...

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* 08 January, 2025

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम*

*आदिवासींच्या जीवनपद्धतीवर संशोधन सुरू आहे -कुसुम ताई अलाम* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-आपली भाषा,...

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप. 07 January, 2025

वणी नगर परिषदेला जिल्हा स्तरीय स्पर्धेत चॅम्पियनशिप.

वणी:- महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागा अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन नगरपरिषद पांढरकवडा...

महाराष्ट्रतील बातम्या

महायुती सरकारने मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आ.गोपीचंद पडळकर आ.राम शिंदे आ.महादेव जानकर आ.दत्ता मामा भरणे यांना मंत्री करावे

यवतमाळ:शिंदे -फडवणीस महाराष्ट्र राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये धनगर समाजाच्या आमदारांना मंत्री...

मोदींच्या काठी अन्‌ घोंगडं सत्कारावरून धनगर समाजात नाराजी,सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काठी अन् घोंगडं देऊन सत्कार केल्याने धनगर समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी पसरली...

आज नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार जय मल्हार बोलो नागपूर चलो धनगर समाज एस टी (ST) आरक्षण अमंलबजावणी मागणीसाठी

वणी: आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०: ०० वाजता नागपूर विधानभवनावर धनगर समाजाचा भव्य मोर्चा धडकणार . यशवंत...