वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
चंद्रपूर (जिल्हा-प्रतिनिधी) : प्रा.डॉ. विद्याधर बन्सोड हे सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर येथे मराठी विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत.त्यांनी कथा,कादंबरी, पथनाट्य, ललित,समीक्षा, वैचारिक असे विपुल लेखन केलेले आहे.त्याशिवाय गोंडवाना विद्यापीठ कला शाखा अभ्यासक्रमासाठी पुस्तकांचे संपादन, साहित्य संमेलन तसेच साहित्यविषयक अनेक पुस्तकांच्या संपादनात त्यांनी योगदान दिलेले आहे.त्यांना अनेक राज्यस्तरीय तसेच आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
औरंगाबाद येथील निर्भिड व उत्तुंग विचारांचे मराठी साहित्यिकांचे विचारपीठ साप्ताहिक 'झेप' च्या वतीने साहित्य,वृत्तपत्र आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना देण्यात येणारे अत्यंत प्रतिष्ठेचे "मातोश्री हरणाबाई जाधव राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार" नुकतेच जाहीर करण्यात आले.
सदर पुरस्काराचे वितरण डिसेंबर मध्ये औरंगाबाद येथे होणाऱ्या झेप साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची घोषणा झेप कोअर कमिटीने केलेली आहे. वरील राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल सूर्यांश साहित्य मंच,डॉ. बाबासाहेब आंबेडकर टीचर्स असोसिएशन,सरदार पटेल महाविद्यालयातील सहकारी तसेच महाराष्ट्रातील साहित्य रसिकांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...