वणी शहरात रोटरी उत्सव चे भव्य आयोजन, पाच दिवस वणीकर नागरिकांचे मनोरंजन.
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
Reg No. MH-36-0010493
सय्यद शब्बीर जागीरदार (विशेष प्रतिनिधी जिवती) : भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने शामाप्रसाद मुखर्जी समर्थ बहुत अभियान अंतर्गत श्रीकृष्ण सभागृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीचे अध्यक्ष खुशाल भाऊ बोंडे लोकसभा विस्तारक तथा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य उद्घाटक श्री धर्मपाल मेश्राम प्रदेश सचिव उपस्थित होते प्रमुख पाहुणे माननीय श्री सुदर्शनजी निमकर माजी आमदार राजुरा विधानसभा क्षेत्र,श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष,श्री सतीश भाऊ उपलंचीवार विधानसभा विस्तारक,श्री विशाल जी गज्जलवार जिल्हा सचिव,श्री किशोर भाऊ बावणे सहकार आघाडी प्रमुख,श्री पुरुषोत्तमजी भोंगळे तालुका उपाध्यक्ष,श्री अरुण भाऊ मडावी सरपंच,श्री संजय भाऊ मुसळे माझी संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष, श्री नथ्थुजी ढवस तालुका महासचिव,श्री आशिष ताजने युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष, श्री नुतनकुमार जिवणे पंचायत समिती सदस्य, श्री अमोल आसेकर नगरसेवक,श्री शशिकांत अडकिने,श्री ओम पवार युवा मोर्चा जिल्हा सचिव आदी मान्यवर उपस्थित होते श्री नारायण हिवरकर तालुका अध्यक्ष कोरपना यांनी प्रास्ताविकात कोरपना तालुक्याचा शक्ती केंद्रप्रमुख,विस्तारक तथा इतर विषयाची माहिती दिली श्री खुशाल भाऊ बोंडे कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी तालुक्याचा पूर्ण आढावा घेतला शक्ती केंद्रप्रमुख विस्तारक व इतर विषयावर सविस्तर अशी चर्चा केली व पुढील बुथ रचने विषयी माहिती दिली व प्रत्येकाने आपली जिम्मेदारी समजून कामामध्ये पारदर्शकता बाळगावी असे आवाहन केले श्री धर्मपालजी मेश्राम प्रदेश सचिव यांनी बुथ रचनेविषयी सविस्तर असे मार्गदर्शन केले व तालुक्याचा सविस्तर आढावा घेतला तसेच इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाला मोलाचे सहकार्य विजयजी रणदिवे माझी सरपंच, प्रमोदजी कोडापे माजी सरपंच,दिनेशजी खडसे, नारायण कोल्हे,यशवंत इंगळे, प्रमोद पायगन,जगदिश पिंपळकर, प्रमोदजी इटनकर, संजय चौधरी सत्यवान चामाटे,प्रमोद वराटे, पद्माकर दगडी,विजय पानघाटे, सागर दुर्वे मीडिया प्रमुख आधी कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले कार्यक्रमाला शक्ती केंद्रप्रमुख, विस्तार,पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन श्री नारायण हिवरकर यांनी केले तर आभार पुरुषोत्तम भोंगळे यांनी मानले
वणी:- रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी वणीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे मैदानावर रोटरी उत्सवाचे भव्य आयोजन...
वणी:- हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व आमदार संजय देरकर यांच्या वाढदिवसानिमित्तवणी...
*जिल्हा तक्रार निवारण समिती गठीत. अध्यक्षपदी गिता हिंगे* ✍️मुनिश्वर बोरकर गडचिरोली गडचिरोली:-ज्या कार्यालयीन...
वणी:- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा वणी तालुका महिला कार्यकारणी ची निवड करण्यात ११ जानेवारी...
वणी:- जिनीयस चॅम्प्स व जिनीयस अकॅडमी च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरीय अबॅकस स्पर्धा नागपूर येथे घेण्यात आली.या...
*उच्च न्यायालयाच्या आदेशाची जिल्हाधिकाऱ्यांकडून अवहेलना* *तहसीलदार देसाईगंज यांची सक्तीची कार्यवाही* ✍️मुनिश्वर...
घुग्घुस : १ ऑक्टोबर २०२४ रोजी लॉयड्स मेटल्सच्या विस्तार प्रकल्पासाठी पार पडली, ज्यामध्ये स्थानिक नेत्यांसह अनेक...
.दि.०७/०७/२०२४ रोजी बल्लारशा येथे एका कापड दुकानदार व्यवसायकावर अज्ञात आरोपीने पेट्रोल बॉम्ब चे साहयाने हल्ला करण्यात...
*भर पावसात शिवसेनेचे विधानसभा समन्वयक वैभव डहाणे यांची विरुगिरी* *वरोरा नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या...